ETV Bharat / city

काय सांगता... नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 'ऑक्सिजन' मिळणार विकत?

मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नवीन कल्पना राबवत असते. आता तर चक्क रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना मध्य रेल्वेने सुरू केली आहे. यासाठी एका कंपनीला कंत्राट सुद्धा देण्यात आले आहे.

NASHIK
OXYGEN PARLOUR
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:40 PM IST

नाशिक- प्रदूषणाच्या विळख्यातून काही क्षण का होईना बाहेर पडून शुद्ध हवेसह ऑक्सिजन मिळणे हे वर्दळीच्या भागात अगदी अशक्य वाटते. परंतु, नाशिक रोड रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्लरमुळे हे शक्य झाले आहे. या ऑक्सिजन पार्लरमधील झाडे तुम्ही घरातील कमी जागेतही ठेऊ शकतात.

ऑक्सिजन पार्लरविषयी विस्तृत माहिती देताना मॅनेजर आणि पर्यावरणप्रेमी महिला ग्राहक

मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नवीन कल्पना राबवत असते. आता तर चक्क रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना मध्य रेल्वेने सुरू केली आहे. यासाठी एका कंपनीला कंत्राट सुद्धा देण्यात आले आहे. यात नासाकडून मान्यता मिळालेल्या १८ प्रकारच्या रोपांची विक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक ७५ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी 'झाडे वाढवा, पर्यावरण वाचावा' ही मोहीम देशभरात सुरू आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे. हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोपवाटिका) सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या रोपवाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा – NASA) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारी रोपे विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातावरण प्रवाशांना मिळेल. इतकेच नव्हे तर या रोपवाटिकेतून प्रवाशांना रोपटे विकत सुद्धा घेता येणार आहे. रोपट्यांची किंमत १२५ ते १२०० रुपयांपर्यत असल्याची माहिती मॅनेजर सुमित अमृतकर यांनी दिली आहे.

Intro:प्रदूषणाच्या या विळख्यातुन काही क्षण का होईना बाहेर पडून शुद्ध ऑक्सिजन मिळाला तर तेही अगदी वर्दळीच्या भागात अशक्य वाटते ना पण हे शक्य झाले आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन पार्लर मुळे.. या ऑक्सिजन पार्लरमधील झाडे तुम्ही घरातील कमी जागेत ठेवू शकतात..Body:दृश्यात दिसणारी ही झाडे छोटी- छोटी रोपटी सुंदर असं वातावरण हे कुल गार्डन नाहीये तर हे आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर असणारे आँक्सिजन पार्क काचेच्या भिंतीत असलेल्या या ऑक्सिजन पार्कला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे रेल्वे टेशन वर असलेले प्रवासी भरपेट ऑक्सिजन घेऊन येथून फ्रेश होत असतात..Conclusion:मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नवीन नवीन कल्पना राबवत असते. आता तर चक्क रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना मध्य रेल्वेने सुरु केली आहे. यासाठी एका कंपणीला कंत्राट सुद्धा देण्यात आले आहे. नासाकडून मान्यता प्राप्त झालेल्या १८ प्रकारचे रोपांची विक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक ७५ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी 'झाडे वाढवा, पर्यावरण वाचावा' ही मोहीम देशभरात सुरु आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वपूर्ण योजना आखली आहे. हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोप वाटिका) सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकातून सुरु होणार आहे. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अँँडमिनिस्ट्रेशन (नासा – NASA) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे रोपटे विक्रीस ठेवले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातावरण प्रवाशांना मिळेल. इतकेच नव्हे तर या रोप वाटिकेतून प्रवाशांना रोपटे विकत सुद्धा घेता येणार
आहे. रोपट्यांची किंमत १२५ ते १२०० रुपयांपर्यत असल्याची माहिती सुमित अमृतकर मँनेजर यानी दिलीय...

बाईट 1 ) सुमित अमृतकर : - मॅनेजर
बाईट 2 ) कुंदन महापत्रा - मुख्य वाणिज्य निरीक्षक..
बाईट 3) सोनी अरोडा...महिला

टिप..:- तीन बाईट क्रमाने एकत्र पाठवल्या आहेत...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.