ETV Bharat / city

नागपूर: आरपीआयचे गवई महाआघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता

आरपीआयसाठी अचलपूर आणि दर्यापूर या जागा सोडल्या नाहीत तर आघाडीतून बाहेर पडू असा इशारा राजेंद्र गवई यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत जाण्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त करत याबाबत लवकरच आंबेडकरांशी चर्चाही करणार असल्याचे ते म्हणाले.

आरपीआयचे गवई आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
author img

By

Published : Aug 24, 2019, 8:22 PM IST

नागपूर- काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आरपीआयसाठी अचलपूर आणि दर्यापूर या जागा सोडल्या नाहीत तर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा राजेंद्र गवई यांनी दिला आहे.

आरपीआयचे गवई आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता

दर्यापूर आणि अचलपूर या दोन जागा दिल्या नाहीत तर सर्व जागा लढवू. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार पराभूत करू. मग आम्हाला भाजपची 'ब' टीम म्हणू नका असे देखील ते यावेळी म्हणाले. आघाडीत त्यांनी विधानसभेच्या 10 जागा मागितल्या आहेत. मात्र दर्यापूर आणि अचरलपूर बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असेही त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकरांसोबत जाण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत लवकरच प्रकाश आंबेडकरांशी चर्चाही करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Intro:काँग्रेस आणि राष्ट्रवादि च्या अगडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आरपीआय ला अचलपूर आणि दर्यापूर या जागा मिळाल्या नाहीत तर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा राजेंद्र गवई यांनी नागपुरात दिलाय. या दोन जागा दिल्या नाहीत तर सर्व जागा लढवू आणि अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आघाडीचे आमदार पाडू मग आम्हाला भाजपची' ब' टीम म्हणू नका असे देखील राजेंद्र गवई म्हनाले.

Body:आघाडीत त्यांनी विधानसभेच्या १० जागा मगितक्या आहेत मात्र दर्यापूर आणि अचरलपूर बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असं त्यांनी सांगितलं.प्रकाश आंबेडकर सोबत जाण्याची ईच्छा देखील त्यानी व्यक्त केली आणि या बाबत लवकरच प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं

बाईट- डॉ राजेंद्र गवई,नेते,आरपीआय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.