ETV Bharat / city

हिवाळी अधिवेशन 2019: भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या - nagpur news

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत मिळावी, यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत विरोधकांनी ठिय्या मांडला.

nagpur winter assembly session 2019
भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱयांवर ठिय्या
author img

By

Published : Dec 18, 2019, 12:08 PM IST

Updated : Dec 18, 2019, 12:54 PM IST

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत मिळावी, यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत विरोधकांनी ठिय्या मांडला.

भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठीच भाजपने हा पवित्रा घेतल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा विधानसभेतील विरोधक आक्रमक झाले आहेत..शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत मिळावी या करिता विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठीच विरोधक आक्रमक असल्याची माहिती भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे
Walkthrough+Byte
बाईट- अतुल भातखळकर-आमदार भाजप
बाईट- टिकमचंद सावरकर-आमदार भाजप Body:Walkthrough+Byte Conclusion:null
Last Updated : Dec 18, 2019, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.