ETV Bharat / city

नागपूरमध्ये गजबजलेल्या परिसरात महिलेवर प्राणघातक हल्ला

author img

By

Published : Nov 11, 2019, 4:49 PM IST

Updated : Nov 11, 2019, 7:00 PM IST

नागपूर शहरातील रामदासपेठ परिसरातील कॅनॉल रोडवर भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी महिलेवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू..

नागपूरमध्ये गजबजलेल्या परिसरात महिलेवर प्राणघातक हल्ला

नागपुर - शहरातील कॅनॉल रोड हा सततच्या रहदारीमुळे गजबजलेला परिसर असतो. यातच भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोनाली तोटे असे जखमी महिलेचे नाव आहे.

नागपूर शहरातील रामदासपेठ परिसरातील कॅनॉल रोडवर भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला..

हेही वाचा... बीडजवळ बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात.. दोन महिलांसह ७ जण ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला शहरातील रामदासपेठ भागात काम करत असे. तिची ऑफिसला जाण्याची वेळ आरोपीला महिती होती आणि दुपारच्या सुमारास आरोपीने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. आरोपी हा महिलेच्या ओळखीचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच हल्ल्यात जखमी महिलेवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा... अरविंद सावंत यांनी दिला केंद्रीय अवजड मंत्रिपदाचा राजीनामा

Intro:नागपूर

गजबजलेल्या परिसरात महिलेवर प्राणघातक हल्ला; क्राईम कॅपिटल मध्ये गुन्ह्यांच सत्र सुरू

नागपूर च्या रामदासपेठ परिसरातील कॅनाल रोड वर भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कॅनाल रोड हा राहदर्यानी गजबजलेलं परिसर आहे भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडालीय.मोनाली तोटे अस जखणी महिलेचं नाव आहे.महिलेला रुग्णालयत दाखल असून प्रकृती गंभीर आहे.Body:मोनाली रामदासपेठ भागात काम करायची तिची ऑफिस ला जायची वेळ आरोपीला महिती होती आणि दुपरच्या सुमारास संधी साधत आरोपीने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. आरोपी मोनालीचा पती अथवा तिच्या ओळखीचा असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे घटना स्थळावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मोनिका आक्केवार नि

Wkt
Conclusion:
Last Updated : Nov 11, 2019, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.