ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : रुग्णसंख्या घटली! आज कोरोनाचे ४७९७ नवे रुग्ण, तर १३० रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट

आज रविवारी त्यात आणखी घट होऊन ४७९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी २०८ मृत्यूची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यात घट होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात किंचित घट होऊन १३० मृत्यूची नोंद झाली आहे.

todays Maharashtra Corona patient numbers

author img

By

Published : Aug 15, 2021, 8:38 PM IST

मुंबई - राज्यात गुरुवारी कोरोनाच्या ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यात किंचित वाढ होऊन ६६८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होऊन ५७८७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज रविवारी त्यात आणखी घट होऊन ४७९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी २०८ मृत्यूची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यात घट होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली. काल शनिवारी मृत्यू संख्येत आणखी घट होऊन १३४ मृत्यूची नोंद झाली. आज रविवारी त्यात किंचित घट होऊन १३० मृत्यूची नोंद झाली आहे.

३७१० रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात गुरुवारी ३,७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८९,९३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ४,७९७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३५,०३९ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०९,५९,७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९२,६६० (१२.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५९,६४२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६४,२१९ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.११ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - २६२
  • रायगड - ९५
  • अहमदनगर - ७४८
  • पुणे - ४३६
  • पुणे पालिका - २४४
  • पिपरी चिंचवड पालिका - ९३
  • सोलापूर - ५८२
  • सातारा - ६१९
  • कोल्हापूर - २००
  • सांगली - ३६७
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ८२
  • सिंधुदुर्ग - ६७
  • रत्नागिरी - १५१
  • उस्मानाबाद - ६४
  • बीड - १२३

हेही वाचा - मंगळवारपासून लोकलच्या ट्रेन धावणार पूर्ण क्षमतेने; आजपासून लसवंतांना लोकल प्रवास सुरु!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.