मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २३ वी अटक केली आहे. आगीसीला ओस डिमेट्रिएड्स असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आगीसीला हा अर्जुन रामपाल याची प्रियसी गब्रेलियल डिमेट्रिएड्स चा भाऊ असल्याचे समोर आले आहे. एनसीबीने या आरोपीकडून हशिष व ऑप्रजोलंमच्या गोळ्या हस्तगत केले आहेत. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आतापर्यंत 22 आरोपींना अटक करण्यात आली होती.
या अगोदर अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रिया चक्रवर्ती हि 28 दिवस न्यायालयीन कोठडीत होती. त्यानंतर तिला मुंबई उच्च न्यायालयाकडून एक लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला होता. मात्र, रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोवीक चक्रवर्ती याला जामीन नाकारण्यात आलेला आहे. सध्या शोविक चक्रवर्ती याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली असून यासंदर्भात एनसीबी अधिक तपास करत आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण- एनसीबी कडून 23 व्या आरोपीला अटक - Agisila os demetriades news
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २३ वी अटक केली आहे. आगीसीला ओस डिमेट्रिएड्स असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आगीसीला हा अर्जुन रामपाल याची प्रियसी गब्रेलियल डिमेट्रिएड्स चा भाऊ असल्याचे समोर आले आहे.
![सुशांत सिंह राजपूत प्रकरण- एनसीबी कडून 23 व्या आरोपीला अटक mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9227310-918-9227310-1603073889229.jpg?imwidth=3840)