ETV Bharat / city

BMC Notice : खार येथील राणांच्या निवासस्थानी पालिका पथक पोहचले; अनधिकृत बांधकामाची पाहणी करणार

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी पालिकेचे पथक पोहचले आहे. खार येथील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यांदर्भातील पाहणी करण्यासाठी पथक घरी पोहोचले आहे. राणा दाम्पत्य घरी नसल्याने दरवाजा उघडला तरच पथक घरात जाणार आहे.

राणा दाम्पत्य
राणा दाम्पत्य
author img

By

Published : May 4, 2022, 12:45 PM IST

Updated : May 4, 2022, 3:36 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी पालिकेचे पथक पोहचले आहे. खार येथील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यांदर्भातील पाहणी करण्यासाठी पथक घरी पोहोचले आहे. राणा दाम्पत्य घरी नसल्याने दरवाजा उघडला तरच पथक घरात जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने आता खार येथील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली ( BMC Notice to Rana Couple ) होती. इमारतीत अनधिकृत बांधकाम केल्याचा ( Rana Illegal Construction ) पालिकेला संशय असल्याने ही नोटीस लावण्यात आली. आहे. आज पालिकेचे अधिकारी घराची पाहणी करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.

  • Khar, Mumbai | BMC team reached MP Navneet Rana and her husband Ravi Rana's house in Khar to inspect the alleged illegal construction at their property, earlier today.

    BMC had sent a notice in this regard a few days ago. pic.twitter.com/KgqtRzalC9

    — ANI (@ANI) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : May 4, 2022, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.