मुंबई - शुक्रवारी अदा करण्यात येणारी नमाज मुस्लीम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असतो. म्हणून प्रत्येकजण मशिदीमध्ये जाऊन तो अदा करत असतो. परंतु राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील मुस्लीम बांधवांनी आज दुपारी अदा करण्यात येणारी नमाज मशिदीमध्ये न जाता घरीच अदा करावी, असे आवाहन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
यासाठी त्यांनी देशातील सर्व उलेमा यांनीही आजचा नमाज घरीच अदा करावी, असा निर्णय घेतला असून त्यासाठी आवाहनही केले असल्याची माहिती मलिक यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
नवाब मलिक यांचे ट्विट
आज दुपारची नमाज घरीच अदा करा, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे आवाहन - CORONA VIRUS
देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील मुस्लीम बांधवांनी आज दुपारी अदा करण्यात येणारी नमाज मशिदीमध्ये न जाता घरीच अदा करावा, असे आवाहन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.