ETV Bharat / city

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी मारली बाजी; काँग्रेसचे एकनाथ गायकवाड पराभूत

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

गायकवाड-शेवाळे-भोसलेंमध्ये तिरंगी लढत
author img

By

Published : May 23, 2019, 6:07 AM IST

Updated : May 23, 2019, 5:58 PM IST

मुंबई - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मतमोजणी पूर्ण झाली असून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे विजयी झाले आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत मानली जात होती. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले. मात्र, खरी लढत ही शेवाळे आणि गायकवाड यांच्यातच झालेली पाहायला मिळाली.

LIVE :

  • 5.52 - शिवसेनेचे राहुल शेवाळे 1 लाख 51 हजार 349 मतांनी विजयी झाले आहेतय
  • 5.41 - राहुल शेवाळे 423632, एकनाथ गायकवाड 272223
  • 3.18 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 334991, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 212414
  • 2.42 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 298568, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 189919
  • 1.58 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 292598, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 181919
  • 1.18 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 255539, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 157770, संजय भोसले (वंचित) - 37101
  • 1.15 - निकालाआधीच राहुल शेवाळे यांनी जल्लोष सुरू केला आहे.
  • 12.51 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 196751, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 132213
  • 12.25 - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात एकूण 21 फेऱ्या होणार आहेत, त्यापैकी १० फेऱ्या पूर्ण.
  • 12.22 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 175741, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 119402, संजय भोसले (वंचित) - 23454
  • 12.09 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 169841, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 115370, संजय भोसले (वंचित) - 23121
  • 12.01 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 14414, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 102683, संजय भोसले (वंचित) - 22478
  • 11.53 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 134916, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 90966, संजय भोसले (वंचित) - 21683
  • 11.26 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 112292, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 74354
  • 11.02 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 96884, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 62385
  • 10.53 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 86807, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 57169
  • 10.48 - सलग तिसऱ्या फेरीत राहुल शेवाळे आघाडीवर
  • 10.33 - वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला फटका संजय भोसले यांनी घेतली 11751 मतं
  • 10.33 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 72935, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 46290
  • 10.24 - राहुल शेवाळे (शिवसेना) 19587 मतांना आघाडीवर
  • 10.09 - पहिली फेरी - राहुल शेवाळे (शिवसेना) - 37373, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 21802, संजय भोसले (वंचित) - 7139 तर नोटा - 15571
  • 9.57 - ईव्हीएमद्वारे केलेली पहिली फेरी - राहुल शेवाळे (शिवसेना) - 28858, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - 16840, संजय भोसले (वंचित) - 6317 तर नोटा - 853
  • 9.35 - राहुल शेवाळे (शिवसेना) - 18365, एकनाथ गायकवाड (काँग्रेस) 11361, संजय भोसले (वंचित) 1227
  • 8.58 - ईव्हीएमच्या मतमोजणीत शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी घेतली आघाडी
  • 8.36 - काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आघाडीवर
  • 8.30 - पोस्टल मतमोजणी सुरू
  • वेळ - ८ - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

शिवसेनेकडून विद्यमान खासदार खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी कायम आहे. काँग्रेसकडून माजी खासदार एकनाथ गायकवाड तगडे उमेदवार आहेत. या दोघांपुढे वंचित बहुजन आघाडीच्या संजय भोसलेंनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड हे पुन्हा एकदा-आमने सामने आले आहेत. या मतदारसंघातील दलित, अल्पसंख्याक मतांवर काँग्रेसचा भर आहे. तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारे दादर-माहीम या मतदारसंघात आहेत. दरम्यान, शेवाळे यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी असली, तरी त्याचा कितपत परिणाम होतो, यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल. या मतदारसंघात ५३ टक्के मतादन झाले होते.

२०१४ ची परिस्थिती

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नगरसेवक असलेले राहुल शेवाळे मोदी लाटेत निवडून आले होते. राहुल शेवाळे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड यांचा १ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मनसे आणि आपच्या उमेदवारांनी लाखापेक्षा जास्त मते घेतली होती. या निवडणुकीत आता आप आणि मनसेचे उमेदवार नाहीत. एकंदरीत साडेसात लाख मते तीन प्रमुख उमेदवारांमध्ये विभागली जातील. तसचे भोसले- गायकवाड किती दलित मतांची विभागणी शेवाळेंना कितपत फायदेशीर ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.