ETV Bharat / city

Mumbai-Ahmedabad Tejas Express : मुंबई-अहमदाबाद 'तेजस' एक्सप्रेस धावणार फक्त ३ दिवस, रेल्वे मंत्रालयाचा निर्णय - मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेस

रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन(आयआरसीटीसी) यांच्या वतीने चालवण्यात येणारी मुंबई ते अहमदाबाद खासगी 'तेजस एक्सप्रेस' (Schedule of Mumbai-Ahmedabad 'Tejas' Express) आता फक्त (शुक्रवार, शनिवार आणि रविवारी) अशा आठवड्यातून तीन दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai-Ahmedabad Tejas Express ) प्रवाशांच्या सुरक्षेचा दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयआरसीटीसी'कडून देण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद 'तेजस' एक्सप्रेस
मुंबई-अहमदाबाद 'तेजस' एक्सप्रेस
author img

By

Published : Jan 11, 2022, 2:19 PM IST

Updated : Jan 11, 2022, 4:27 PM IST

मुंबई - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन(आयआरसीटीसी) यांच्या वतीने चालवण्यात येणारी (Schedule of Mumbai-Ahmedabad 'Tejas' Express) मुंबई ते अहमदाबाद खासगी 'तेजस एक्सप्रेस' आता फक्त (शुक्रवार, शनिवार आणि रविवारी) अशा आठवड्यातून तीन दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai-Ahmedabad Tejas Express) प्रवाशांच्या सुरक्षेचा दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात (Tejas Express Schedule) आला असल्याची माहिती आयआरसीटीसी'कडून देण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद 'तेजस' एक्सप्रेस
मुंबई-अहमदाबाद 'तेजस' एक्सप्रेस

पुन्हा एकदा तेजस एक्स्प्रेसला फटका-

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस लॉकडाउननंतर गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात आली होती. (Decision of the Ministry of Railways) मात्र, प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2021 अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी (ट्रेन क्रमांक 82901 / 82902) मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

22 डिसेंबरपासून बुधवार जोडून आठवड्यातून 5 दिवस तसेज एक्स्प्रेस धावत होती

तेजस एक्सप्रेस (7 ऑगस्ट 2021)पासून सुरु केली होती. तेव्हा अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस धावत होती. मात्र, आता शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार, 22 डिसेंबरपासून बुधवार जोडून आठवड्यातून 5 दिवस तसेज एक्स्प्रेस धावत होती. मात्र, कोरोना पुन्हा एकदा डोकेवर काढल्यामुळे तेजस एक्स्प्रेसचा फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त शुक्रवार, शनिवार आणि रविवारी असे आठवड्यातून तीन दिवस तेजस एक्स्प्रेस धावणार आहे.

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन निर्णय-

(12 डिसेंबर 2022 ते 10 फेब्रुवारी 2022)पर्यंत आठवड्यातून 5 दिवसांऐवजी आठवड्यात 3 दिवस धावणार आहे. तेजस एक्स्प्रेस ट्रेन दर आठवड्याला बुधवार आणि सोमवारी धावणार नाही. फक्त शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही गाडी धावणार आहे. आयआरसीटीसीचे ग्रुप जनरल मॅनेजर राहुल हिमालीयन म्हणाले, "आम्ही आमच्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि गैरसोय कमी करण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे." रद्द केलेल्या ट्रेनमधील सर्व प्रवाशांना सिस्टमद्वारे एक एसएमएस पाठवला जाईल आणि आमच्या बॅक-एंड टीमद्वारे एक ईमेल पाठवला जाईल. आम्ही हे देखील सुनिश्चित करू की त्या प्रवाशांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली जाईल. त्यांना प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल असही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद

Last Updated : Jan 11, 2022, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.