ETV Bharat / city

Maharashtra rain update : मुंबईसह संपूर्ण राज्यात काल रात्रीपासून मुसळधार ते अती मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट - रेड अलर्ट विदर्भ जिल्हे

काल रात्रीपासून ( Maharashtra rain update ) मुंबई सह राज्यात बऱ्याच ठिकाणी ( Very heavy rain in Mumbai ) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, घाट परिसरासह मराठवाड्यात सुद्धा मुसळधार पावसाला ( Very heavy rain Maharashtra ) सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिण महाराष्ट्रातील उत्तर किनारपट्टी लगतच्या ( red alert to vidarbha districts ) हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे मुंबईसह ( mumbai rain update ) संपूर्ण राज्यात ठीक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद होत आहे.

Maharashtra rain update
हवामान
author img

By

Published : Aug 9, 2022, 9:37 AM IST

मुंबई - काल रात्रीपासून मुंबई ( Maharashtra rain update ) सह राज्यात बऱ्याच ठिकाणी ( Very heavy rain in Mumbai ) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, घाट परिसरासह मराठवाड्यात सुद्धा मुसळधार पावसाला ( Very heavy rain Maharashtra ) सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिण महाराष्ट्रातील ( red alert to vidarbha districts ) उत्तर किनारपट्टी लगतच्या हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे मुंबईसह ( mumbai rain update ) संपूर्ण राज्यात ठीक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद होत असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. पुढील तीन दिवस हीच ( mumbai rain news today ) परिस्थिती कायम राहणार असून आज पालघर, ठाणे, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत पाऊस पडतानाचे दृश्य

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion 2022 : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक

पुढील तीन दिवस राहणार पावसाचा जोर? - बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम मध्य भागावरील आणि दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्रप्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. येत्या २४ तासांत ती जोर पकडेल. त्यामुळे, पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर जयंता सरकार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या २४ तासांत कोकण मध्य महाराष्ट्र घाट परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे.

मुंबईत जलजमाव होण्याची शक्यता? - काल रात्रीपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबई, तसेच मुंबई उपनगरात बऱ्याच ठिकाणी सखल भागात पाणी जमा झाले. परंतु, या पाण्याचा निचरा सुद्धा त्याच वेगाने झाल्याचे चित्र मुंबईत पहायला मिळते. काल रात्रीपासूनच मुंबई आणि परिसरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी, त्याचबरोबर अधून मधून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत आहे. सकाळी ९.५४ मिनिटांनी भरतीची वेळ असून, समुद्रात ४ मीटर पेक्षा उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या दरम्यान पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यास मुंबईत ठीक ठिकाणी जल जमाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज रेड व ऑरेंज अलर्ट - पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा आज ११ वाजता होणार शपथविधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.