ETV Bharat / city

Maharashtra Assembly Winter Session : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना चार लाखापर्यंत मदत?, वडेट्टीवार म्हणाले...

author img

By

Published : Dec 24, 2021, 8:31 PM IST

महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात 1076 शेतकऱ्यांना आत्महत्या ( Maharashtra Farmers Suicide ) केल्याची माहिती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ( Minister Vijay wadettiwar ) दिली. तसेच, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी मदत अत्यल्प आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्याशी चर्चा करून धोरण ठरविण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मुंबई - राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालवधीत 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या ( Maharashtra Farmers Suicide ) केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Maharashtra Assembly Winter Session ) सुरु असून, यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay wadettiwar ) यांनी ही माहिती दिली. तसेच, आत्महत्या केल्याल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी मदत कमी असून, ती वाढवून चार लाखांपर्यंत देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार कुणाल पाटील (Mla Kunal Patil ) यांनी राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसंबधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना विजय वडेट्टीवार ( Minister Vijay wadettiwar ) म्हणाले की, राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालवधीत 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची समोर आलं आहे. त्यातील जिल्हास्तरीय समितीने 491 प्रकरणे पात्र ठरवले आहे. एकूण 213 प्रकरणे अपात्र ठरली असून 372 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवली आहे. तर, 482 प्रकरणांची मदत वाटप केल्याचेही त्यांनी म्हटलं.

पण, शेतकऱ्यांना देण्यात येणारे एक लाखाची रक्कम ही कमी आहे. शेतकऱ्यांना तीस हजार रुपयांचा धनादेश दिला जातो आणि 70 हजार रुपये बँक खात्यात जमा केली जातात, ज्याचे व्याच पाचशे रुपये घेतात हे अत्यंत कमी असून त्यात कशी वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी चार लाख रुपये मदत कशी देता येईल, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्याशी चर्चा करून धोरण ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासनही वडेट्टीवार ( Minister Vijay wadettiwar ) यांनी सभागृतहात दिले.

हेही वाचा - fir lodged At Haridwar: हरिद्वारच्या धर्म संसदेत अल्पसंख्यांका विरोधात हिंसक वक्तव्य केल्यावरून गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.