ETV Bharat / city

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात...पाहा सेट - ई टीव्ही भारत मुलाखत कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

nitin sardesai
ई टीव्ही भारत मुलाखत कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई
author img

By

Published : Nov 28, 2019, 1:31 PM IST

Updated : Nov 28, 2019, 2:04 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलेले आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या 29 व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी शिवाजी पार्कवर भव्यदिव्य तयारी करण्यात आलेली आहे. मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांना साजेसे असणार आहे. ही सर्व तयारी कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी केली आहे. त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

हेही वाचा - महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळणार मुंबईचा मुख्यमंत्री; दोन्ही शिवसेनेचेच

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्याआधीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिग्ग्जांसह राज्यातील अनेक कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

Intro:मुंबई।

महाराष्ट्र नवीन समीकरण उदयास आलेले आहे आलेले उदयास आलेले आहे आलेले आहे आज आज शिवसेना पक्षप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या 29 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आहे यासाठी शिवाजी पार्कवर भव्यदिव्य तयारी करण्यात आलेली आहे आहे आहे मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे हे व्यासपीठ छञपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्लाना साजेशे असणार आहे. ही सर्व तयारी कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

नोट

हिंदी 121 सचिन गडहिरे यांनी केला आहे.

Visual file aatach keli aahe
VID-20191128-WA0006.mp4
Body:|Conclusion:
Last Updated : Nov 28, 2019, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.