मुंबई - येथील नायर रुग्णालयांमध्ये एका 26 वर्ष डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डॉक्टरने त्याच्या रूममध्ये आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. हा 26 वर्षांचा डॉक्टर काही दिवसांपूर्वी त्याच्या गावी जाऊन आलेला होता व त्यानंतर त्याच्या रूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. डॉक्टरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी संबंधित डॉक्टरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
नायर रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या, कारण अस्पष्ट - Doctor Suicide
नायर रुग्णालयांमध्ये एका 26 वर्ष डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डॉक्टरने त्याच्या रूममध्ये आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. हा 26 वर्षांचा डॉक्टर काही दिवसांपूर्वी त्याच्या गावी जाऊन आलेला होता व त्यानंतर त्याच्या रूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
Nair Hospital