ETV Bharat / city

Dhananjay Munde Discharge : धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, कार्यकर्त्यांना 'हे' केले आवाहन - ब्रीच कँडी बीड पालकमंत्री डिस्चार्ज

रुग्णालयातून बाहेर पडताना मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde on discharge ) यांनी आता प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार त्यांनी व्यक्त केले ( Dhananjay Munde thanks to all ) आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल ( Dhananjay Munde health recovery ) होईल, असे ते म्हणाले.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे
author img

By

Published : Apr 16, 2022, 1:22 PM IST

मुंबई - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून ( Breach Candy Hospital ) डिस्चार्ज ( Guardian Minister for Beed discharge ) देण्यात आला. चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज ( Dhananjay Munde on discharge ) दिला आहे.

माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार! - रुग्णालयातून बाहेर पडताना मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde on discharge ) यांनी आता प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार त्यांनी व्यक्त केले ( Dhananjay Munde thanks to all ) आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल ( Dhananjay Munde health recovery ) होईल, असे ते म्हणाले.

पूर्ण विश्रांतीचा सल्ला- धनंजय मुंडे यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांच्या भगिनी व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
दरम्यान, आज डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला त्यांना दिला आहे. कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये. मी स्वतः लवकरात लवकर कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही त्यांनी केले.

हृदय विकाराचा झटका नाही! - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांना आयसीयूमध्ये ठेवलेले आहे. मी डॉक्टरांना ही भेटलो, फुल बॉडी चेकिंग करायला सांगितले आहे. काल ही बातमी पसरली की त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. पण त्यांना असं काही झटका वगैरे आलेला नाही. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवायला सांगितलेले आहे.

हेही वाचा-Governor statement about Shivaraya : शिवरायांबद्दल राज्यपालांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे, याचे परिणाम होणार - धनंजय मुंडे

हेही वाचा-राजकीय विरोध अन् कौटुंबिक सलोखा; कठीण काळात एकत्र असलेले राजकीय घराणे

हेही वाचा-Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; अजित पवारांनी घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.