ETV Bharat / city

Deccan Queen Express डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला तांत्रिक बिघाडा अन् जोराच्या पावसामुळे मध्य रेल्वे प्रवाशांचा खोळंबा - eavy rains in Deccan Queen Express

मुंबई आणि परिसरात आज जोराचा वारा आणि वादळी पावसामुळे मुंबईला येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे Deccan Queen Express त्यामुळे मध्य रेल्वेवर ठीक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होत आहे प्रवाशांच्या झुंडीच्या झुंडी ट्रेनची वाट पाहत आहेत डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला तांत्रिक बिघाडामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे ठाण्यात येणारी 1 वाजता येणारी लोकल तब्बल 50 मिनिटे उशिराने धावत आहे

जोराच्या पावसामुळे मध्य रेल्वे प्रवाश्यांचा खोळंबा

author img

By

Published : Aug 16, 2022, 5:23 PM IST

मुंबई - मुंबई आणि परिसरात आज जोराचा वारा आणि वादळी पावसामुळे मुंबईला येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे त्यामुळे मध्य रेल्वेवर ठीक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होत आहे प्रवाशांच्या झुंडीच्या झुंडी ट्रेनची वाट पाहत आहेत eavy rains in Mumbai डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला तांत्रिक बिघाडामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे ठाण्यात येणारी 1 वाजता येणारी लोकल तब्बल 50 मिनिटे उशिराने धावत आहे

व्हिडिओ

पावसाने जोरदार तडाखा दिला यंदा जोरदार पाऊस पडूनही रेल्वे उशिरा धावणे रेल्वेच्या गाड्या पाण्यामुळे थांबणे असे प्रकार तुरळक झाले मात्र आज सकाळपासून मुंबई ठाणे कल्याण परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला थोडावेळ पडलेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावू लागल्या आहेत

जलद वाहतुकीला खोळंबा झाला ठाणे रेल्वे स्थानकावर येणारी दुपारी 1 वाजेची लोकल तब्बल 50मिनिटे उशीराने धावत आहे त्यामुळे प्रवाश्यांची फलाटावर झुंबड उडाली याबाबत रेल्वे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना माहिती दिली की पावसामुळे आज सर्व रेल्वे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत तसेच भरीसभर म्हणून डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या डब्यात तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद वाहतुकीला खोळंबा झाला आता मार्ग पूर्ववत केला आहे

हेही वाचा - Bombay Sessions Court माजी नगरसेविकेला अश्लील मेसेज पाठवणे अधिकाऱ्याला पडले महागात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.