ETV Bharat / city

Mohit Kamboj Tweet लवकरच राष्ट्रवादीचा मोठा नेता जाणार नवाब मलिक अनिल देशमुखांच्या भेटीला, मोहीत कंबोजच्या ट्विटने खळबळ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

राष्ट्रवादीच्या एक मोठा नेता लवकरच नबाव मलिक आणि अनिल देशमुखांच्या भेटीला जाणार असल्याचे ट्विट मोहीत कंबोज यांनी करुन खळबळ उडवून दिली. या नेत्याच्या नावाने देशात आणि देशाबाहेर मोठी संपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Mohit Kamboj
भाजप नेते मोहीत कंबोज
author img

By

Published : Aug 16, 2022, 10:54 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचा एक मोठा नेते लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या भेटीला कारागृहात जाणार असल्याचे ट्विट भाजप नेते मोहीत कंबोज Bjp Leader Mohit Kamboj Tweet यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचा तो मोठा नेते कोण richest politician in ncp याची चर्चा राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

गर्लफ्रेंडच्या नावाने असलेल्या संपत्तीचाही करणार भंडाफोड मोहीत कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये Bjp Leader Mohit Kamboj Tweet आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याविषयी richest politician in ncp माहिती देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या नेत्याची देशात आणि देशाबाहेर किती संपत्ती आहे, त्याची माहिती देणार असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे. त्यानंतर त्या नेत्याची किती संपती त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाने याचाही भंडाफोड करणार असल्याचे कंबोज यांनी नमूद केले आहे.

  • I Will Be Doing Press Conference Soon And Exposing NCP BIG Leader :-

    1:- List Of Assets India & Abroad
    2:- Benami Companies
    3:- Properties on Girl Friends Name
    4:- Corruption Done As Minister in Various Portfolio
    5: Family Income And Assets List !

    Watch The Space Now !

    — Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा Patrachal Land Scam : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरण; लवकरात लवकर भाडे देण्याची रहिवाशांची मागणी

  • Save This Tweet :-

    One NCP Big - Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.