ETV Bharat / city

Congress Protest march : राजभवनावर मोर्चा काढण्याआधीच पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची मुस्काटदाबी - Congress Protest march

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर आज मोर्चा काढला जाणार आहे.  विविध मुद्द्‌यांवर काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीसा पाठवल्या ( Mumbai police sent notices to Congress leaders ) आहेत. काल रात्रीपासूनच पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरु केले आहे. बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करुन बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

Congress
काँग्रेस
author img

By

Published : Aug 5, 2022, 11:41 AM IST

मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर आज मोर्चा काढला जाणार आहे. राज्यात वाढती महागाई व देशात वाढत्या बेरोजगारीविरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे ( rising inflation and unemployment in india ). त्याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच महाराष्ट्राविषयी अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यानिषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे. पण मोर्चाआधीच मुंबई पोलीसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची मुस्काटदाबी सुरु केलेली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांची मुस्काटदाबी - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर आज मोर्चा काढला जाणार आहे ( Bhai Jagtap lead march at Raj Bhavan ) . विविध मुद्द्‌यांवर काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याच पहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीसा पाठवल्या ( Mumbai police sent notices to Congress leaders ) आहेत. काल रात्रीपासूनच पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरु केले आहे. बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करुन बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुंबई काँग्रेसच्यावतीने निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार होता ( Congress Protest march against Governor ) . मोर्चा काढण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना 149 अंतर्गत सर्व नेत्यांना नोटीस बनवण्यात आली आहे.

हेही वाचा - Sudhir Wins Gold : पॅरा-पॉवरलिफ्टर सुधीरने पटकावले सुवर्णपदक; भारताच्या खात्यात सहा सुवर्णपदके

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.