ETV Bharat / city

Ashish Shelar criticizes Shiv Sena: मुंबई मनपावर शिवसेनेची सत्ता, मग याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण कसे झाले? आशिष शेलार यांचा शिवसेनेला सवाल - आशिष शेलार यांचा शिवसेनेला सवाल

याकूब मेनेनला फाशी कोर्टाच्या निर्देशानुसार Ashish Shelar criticizes Shiv Sena झाली. मात्र त्याच्या कबरीवर सुशोभित करण्याची परवानगी कशी मिळाली. याबाबतची जबाबदारी पालिकेची असते. मुंबई महापलिकेवर शिवसेनेची 25 वर्ष सत्ता आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचा आहे. मग कबरीचे सुशोभीकरण कसे झाले? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. Ashish Shelar criticizes Shiv Sena over Yakub Memon grave decoration issue

Mumbai Region President Ashish Shelar
मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार
author img

By

Published : Sep 8, 2022, 1:12 PM IST

मुंबई सत्तेत असताना शिवसेना दाऊदचे समर्थक होती. आता तर ते दाऊदचे प्रचारक होऊ लागले, अशी घणाघाती टीका भाजपाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली Ashish Shelar criticizes Shiv Sena आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.

याकूब मेनेनला फाशी कोर्टाच्या निर्देशानुसार झाली. मात्र त्याच्या कबरीवर सुशोभित करण्याची परवानगी कशी मिळाली. याबाबतची जबाबदारी पालिकेची असते. मुंबई महापलिकेवर शिवसेनेची 25 वर्ष सत्ता आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचा आहे. मग कबरीचे सुशोभीकरण कसे Yakub Memon grave decoration issue झाले? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

पेंग्विन सेनेच्या युवा सेनानी कबर बचावाचा कार्यक्रम करावा पेंग्विन सेनेच्या युवा सेनानी कबर बचावचा कार्यक्रम करावा आणि पेंग्विन सेनेच्या अध्यक्ष यांनी पुढाकार घ्यावा असा Ashish Shelar On Yakub grave decoration issue टोला, आशिष शेलार यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. याकूबला फाशी देऊ नका, हे सांगणारे अस्लम शेख होते. त्यांना मुंबईचे पालकमंत्री केले. त्यांना उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला तर याकूबच्या कबरीचे सुशोभिकरण होणारचं, असा चिमटा शेलार यांनी उध्दव ठाकरे यांना काढला.

केवळ माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व राहिलेले नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ? मग आता ही कबर उखडून दाखवा. असे आव्हान शिवसेनेला आशिष शेलार यांनी दिले. "अफजल तेरे कातील जिंदा है, हम शर्मिनदा है ", असे हे तुकडे तुकडे गॅंग म्हणाले आहेत. याच तुकडे तुकडे गॅंगच्या दबावाखाली उद्धव ठाकरे असल्याचे देखील टीका शेलार यांनी यावेळी केली. Ashish Shelar criticizes Shiv Sena over Yakub Memon grave decoration issue

हेही वाचा Yakub Memon Grave Controversy : याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली.. मुंबई पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.