ETV Bharat / city

Maharashtra Budget 2022 : प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तक गाव; मुंबईत 100 कोटी खर्चून मराठी भवन बांधण्यात येणार

प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तक गाव योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामची माहिती राबविण्यासाठी मराठवाड्यात गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर ( Maharashtra Budget 2022 ) केले आहे.

मराठी भाषा संवर्धन
मराठी भाषा संवर्धन
author img

By

Published : Mar 11, 2022, 3:17 PM IST

Updated : Mar 11, 2022, 4:54 PM IST

मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पातील भाग एक सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी ( Ajit Pawar announcements on cultural developments ) मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तक गाव योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी ( Book village scheme in Maharashtra ) केली आहे.

  • मुंबईत 100 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र भवन ( Maharashtra Bhavan ) राबविण्यात येईल. मुंबईत काही कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • मराठी भाषा संशोधन केंद्रासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात ( Marathi research center ) येणार आहे.
  • मराठवाडा मुक्तीसंग्रामची माहिती राबविण्यासाठी मराठवाड्यात गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

हेही वाचा-Maharashtra Budget Session : हवेलीत संभाजी महाराजांचे स्मारक उभे करणार; अजित पवारांची मोठी घोषणा

Last Updated : Mar 11, 2022, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.