ETV Bharat / city

राज्यात दिवसभरात ८ हजार ४९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ओलांडला 6 लाखांचा टप्पा - महाराष्ट्र कोरोना अपडेट

देशाने 26 लाख कोविड रुग्णाचा टप्पा गाठला असताना महाराष्ट्रानेही आज (सोमवार) 6 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आजतागायत २० हजार २६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

maharashtra corona updates
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 17, 2020, 9:29 PM IST

मुंबई - देशाने 26 लाख कोविड रुग्णाचा टप्पा गाठला असताना महाराष्ट्रानेही आज (सोमवार) 6 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आजतागायत २० हजार २६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज सोमवारी दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ८ हजार ४९३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे असून सध्या १ लाख ५५ हजार २६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारपेक्षा आज (सोमवार) राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • 8,493 new #COVID19 cases & 228 deaths reported in Maharashtra today; 11,391 patients discharged. The total positive cases in the state rise to 6,04,358 including 4,28,514 recovered patients and 20,265 deaths. Active cases stand at 1,55,268: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/ibU2UiJKoN

    — ANI (@ANI) August 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - महाराष्ट्र ठरतोय कोरोना मृत्यूची राजधानी! देशापेक्षा राज्याचा मृत्यूदर दीड पटीने अधिक

आज निदान झालेले ८४९३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-७५३ (४०), ठाणे- १३७ (३), ठाणे मनपा-२१२, नवी मुंबई मनपा-२५० (८), कल्याण डोंबिवली मनपा-२४९ (२), उल्हासनगर मनपा-१६ (६), भिवंडी निजामपूर मनपा-४ (२), मीरा भाईंदर मनपा-८४ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-६९ (२), रायगड-११५ (१०), पनवेल मनपा-११०, नाशिक-२१९ (२), नाशिक मनपा-५३५ (५), मालेगाव मनपा-५६ (१), अहमदनगर-२३५ (२),अहमदनगर मनपा-८५ (१), धुळे-४३ (२), धुळे मनपा-३८ (१), जळगाव-२९६ (९), जळगाव मनपा-६६ (२), नंदूरबार-२, पुणे- ३४१ (९), पुणे मनपा-९१९ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-६१५ (१९), सोलापूर-१९९ (६), सोलापूर मनपा-५४ (१), सातारा-२०५ (११), कोल्हापूर-२१३ (५), कोल्हापूर मनपा-१२६ (२), सांगली-१२६ (४),

सांगली मिरज कुपवाड मनपा-१९० (४), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-५५, औरंगाबाद-११९ (१),औरंगाबाद मनपा-११६ (३), जालना-२०६ (१), हिंगोली-०, परभणी-२२, परभणी मनपा-३१ (१), लातूर-७४ (१२), लातूर मनपा-५८ (४), उस्मानाबाद-१५२ (६), बीड-८० (२), नांदेड-६६ (२), नांदेड मनपा-४३ (२), अकोला-४, अकोला मनपा-१३, अमरावती-१४, अमरावती मनपा-७५, यवतमाळ-३० (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-६१, नागपूर-८० (१), नागपूर मनपा-३५१ (४), वर्धा-५, भंडारा-१९, गोंदिया-१५, चंद्रपूर-९, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-१३, इतर राज्य २. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ०६ हजार २४८ नमुन्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय कोविड रुग्णांचा तपशील

  • मुंबई : बाधीत रुग्ण- (१,२९,४७९) बरे झालेले रुग्ण- (१,०४,३०१), मृत्यू- (७१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७,७०४)
  • ठाणे : बाधीत रुग्ण- (१,१४,८९६), बरे झालेले रुग्ण- (९७,७२६), मृत्यू (३३५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,८१८)
  • पालघर : बाधीत रुग्ण- (२१,४००), बरे झालेले रुग्ण- (१४,५८०), मृत्यू- (५०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३१८)
  • रायगड : बाधीत रुग्ण- (२३,६२७), बरे झालेले रुग्ण-(१८,११५), मृत्यू- (५८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९२२)
  • रत्नागिरी : बाधीत रुग्ण- (२८७०), बरे झालेले रुग्ण- (१६०८), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११५९)
  • सिंधुदुर्ग : बाधीत रुग्ण- (६३७), बरे झालेले रुग्ण- (४४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८०)
  • पुणे : बाधीत रुग्ण- (१,३२,४८१), बरे झालेले रुग्ण- (८९,८१०), मृत्यू- (३२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९,४२४)
  • सातारा : बाधीत रुग्ण- (७५९१), बरे झालेले रुग्ण- (४५८८), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७६७)
  • सांगली : बाधीत रुग्ण- (६७१८), बरे झालेले रुग्ण- (३८३७), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६६४)
  • कोल्हापूर :बाधीत रुग्ण- (१४,२४१), बरे झालेले रुग्ण- (७१५३), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७०६)
  • सोलापूर : बाधीत रुग्ण- (१४,५५३), बरे झालेले रुग्ण- (९२९५), मृत्यू- (६३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६२६)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (२७,१५१), बरे झालेले रुग्ण- (१६,५९३), मृत्यू- (६७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८८२)
  • अहमदनगर : बाधीत रुग्ण- (१३,१३६), बरे झालेले रुग्ण- (९६७२), मृत्यू- (१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३२२)
  • जळगाव : बाधीत रुग्ण- (१८,२९९), बरे झालेले रुग्ण- (१२,४१५), मृत्यू- (६९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१९२)
  • नंदूरबार : बाधीत रुग्ण- (११८४), बरे झालेले रुग्ण- (७९४), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३७)
  • धुळे : बाधीत रुग्ण- (५२६८), बरे झालेले रुग्ण- (३६०७), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०२)
  • औरंगाबाद : बाधीत रुग्ण- (१८,७०८), बरे झालेले रुग्ण- (१२,२२६), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९०४)
  • जालना : बाधीत रुग्ण-(३२८६), बरे झालेले रुग्ण- (१८३७), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३३५)
  • बीड : बाधीत रुग्ण- (२७०९), बरे झालेले रुग्ण- (९२७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२१)
  • लातूर : बाधीत रुग्ण- (५३५१), बरे झालेले रुग्ण- (२५८६), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५६०)
  • परभणी : बाधीत रुग्ण- (१५२०), बरे झालेले रुग्ण- (५५९), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०९)
  • हिंगोली : बाधीत रुग्ण- (१०२३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९५)
  • नांदेड : बाधीत रुग्ण- (४००२), बरे झालेले रुग्ण (१७६३), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०९८)
  • उस्मानाबाद : बाधीत रुग्ण- (३७११), बरे झालेले रुग्ण- (१८५५), मृत्यू- (९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५८)
  • अमरावती : बाधीत रुग्ण- (३६३५), बरे झालेले रुग्ण- (२३८८), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११५०)
  • अकोला : बाधीत रुग्ण- (३२७७), बरे झालेले रुग्ण- (२६६७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७०)
  • वाशिम : बाधीत रुग्ण- (१२४९), बरे झालेले रुग्ण- (८१०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१८)
  • बुलढाणा : बाधीत रुग्ण- (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१४९४), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४६)
  • यवतमाळ : बाधीत रुग्ण- (२०९३), बरे झालेले रुग्ण- (१३१६), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२७)
  • नागपूर : बाधीत रुग्ण- (१३,९९५), बरे झालेले रुग्ण- (६६७०), मृत्यू- (३६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९५९)
  • वर्धा : बाधीत रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४)
  • भंडारा : बाधीत रुग्ण- (५३३), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८२)
  • गोंदिया : बाधीत रुग्ण- (७९६), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४५)
  • चंद्रपूर : बाधीत रुग्ण- (१०६५), बरे झालेले रुग्ण- (६२२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३६)
  • गडचिरोली : बाधीत रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००)

इतर : बाधीत रुग्ण- (५६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५००)

एकूण : बाधीत रुग्ण-(६,०४,३५८) बरे झालेले रुग्ण-(४,२८,५१४),मृत्यू- (२०,२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३११),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,५५,२६८)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.