ETV Bharat / city

राज्यात कोरोनाचा उद्रेक! पुन्हा आकडा ३० हजार पार, ९५ रुग्णांचा मृत्यू - कोरोना अपडेट महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा उद्रेक आज पहायला मिळाला. राज्यात नव्या 31,855 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 95 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. राज्यात मृत्यूदर 2.09 टक्के इतका आहे

new corona patients found
new corona patients found
author img

By

Published : Mar 24, 2021, 9:50 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक आज पहायला मिळाला. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ३१ हजार ८५५ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. याआधी २१ मार्च रोजी राज्यात ३० हजार ५३५ रुग्ण सापडले होते. यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा २५ लाख ६४ हजार ८८१६ इतका झाला आहे. यापैकी २ लाख ४७ हजार २९९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवरून हळूहळू घसरत ८८.२१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती -

राज्यात 15 हजार 098 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत .
राज्यात आतापर्यंत 22 लाख 62 हजार 593रुग्णांनी कोरोनावर मात केलीय
राज्यात नव्या 31,855रुग्णांची नोंद झालीय.
राज्यात 95 रुग्णांचा म्रुत्यु झाला झाला असून म्रुत्यूदर 2.09टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 25लाख 64हजार 881रुग्णांची नोंद झालीय.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 2लाख 47हजार 299 इतकी झालीय.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 5,190
ठाणे- 464
ठाणे मनपा- 827
नवी मुंबई-566
कल्याण डोंबिवली- 929
उल्हासनगर मनपा- 127
मीराभाईंदर- 189
पालघर- 110
वसई विरार मनपा-212
रायगड-230
पनवेल मनपा-316
नाशिक-761
नाशिक मनपा-859
अहमदनगर- 409
अहमदनगर मनपा-185
धुळे- 197
धुळे मनपा - 212
जळगाव- 725
जळगाव मनपा- 190
नंदुरबार-498
पुणे- 1360
पुणे मनपा- 3,566
पिंपरी चिंचवड- 1,828
सोलापूर- 249
सोलापूर मनपा- 271
सातारा - 288
रत्नागिरी-133
औरंगाबाद मनपा-899
औरंगाबाद-552
जालना-432
हिंगोली-129
परभणी-151
परभणी मनपा-138
लातूर मनपा-169
लातूर 216
उस्मानाबाद-153
बीड -312
नांदेड मनपा-650
नांदेड-372
अकोला- 278
अकोला मनपा-278
अमरावती-137
अमरावती मनपा- 113
यवतमाळ-470
बुलडाणा-264
वाशिम - 220
नागपूर- 782
नागपूर मनपा-2,965
वर्धा-368
भंडारा-220
चंद्रपूइ-279
चंद्रपूर मनपा-134

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.