ETV Bharat / city

Chandrakant Khaire: शिंदे गट दसरा मेळाव्यासाठी 51 कोटी खर्च करणार, चंद्रकांत खैरे यांचा आरोप

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट Shinde group Dussehra Gathering तयारी करत आहे. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च CM Eknath Shinde Dussehra gathering expenses केला जाणार आहे. एका जिल्ह्यासाठी साधारणतः एक कोटीहून अधिक खर्च शिंदे गट करणार आहे. महाराष्ट्रातील 44 जिल्ह्यांमध्ये जवळपास 51 कोटींपेक्षा अधिकच खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये लोकांसाठी गाडी, जेवण, नाश्ता, चहा याची व्यवस्था CM Shinde Dussehra Gathering Arrangements करण्यात आली आहे . याचे पुरावे माझ्याकडे असा खुलासा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire on Eknath Shinde यांनी केला आहे. शिवसेना फोडण्यासाठी इतका मोठा खर्च केला जातोय. ज्या शिवसेनेने यांना मोठे केलं त्याच पक्षाला संपवण्यासाठी यांना खर्च करावा लागतोय. त्यांना मिळालेल्या खोक्यामुळे ते हे करू शकतात, अशी टीका Chandrakant Khaire allegation CM Shinde चंद्रकांत खैरे यांनी केली. Aurangabad News, CM Shinde Dussehra Melawa 2022

author img

By

Published : Oct 1, 2022, 4:04 PM IST

Chandrakant Khaire on Eknath Shinde
Chandrakant Khaire on Eknath Shinde

औरंगाबाद : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट Shinde group Dussehra Gathering तयारी करत आहे. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च CM Eknath Shinde Dussehra gathering expenses केला जाणार आहे. एका जिल्ह्यासाठी साधारणतः एक कोटीहून अधिक खर्च शिंदे गट करणार आहे. महाराष्ट्रातील 44 जिल्ह्यांमध्ये जवळपास 51 कोटींपेक्षा अधिकच खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये लोकांसाठी गाडी, जेवण, नाश्ता, चहा याची व्यवस्था CM Shinde Dussehra Gathering Arrangements करण्यात आली आहे . याचे पुरावे माझ्याकडे असा खुलासा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire on Eknath Shinde यांनी केला आहे. शिवसेना फोडण्यासाठी इतका मोठा खर्च केला जातोय. ज्या शिवसेनेने यांना मोठे केलं त्याच पक्षाला संपवण्यासाठी यांना खर्च करावा लागतोय. त्यांना मिळालेल्या खोक्यामुळे ते हे करू शकतात, अशी टीका Chandrakant Khaire allegation CM Shinde चंद्रकांत खैरे यांनी केली. Aurangabad News, CM Shinde Dussehra Melawa 2022

भुमरे यांनी जास्त बोलू नये - शिवसेनेतून फुटलेले कधीही निवडून येत नाहीत. त्यामुळे भुमरे यांनी जास्त बोलू नये. आता आम्ही कमी पडणार नाही. संदीपान भूमरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी आधी पाचशे एकर जमीन, पाच वाईन शॉप कशी आले ते सांगावं. आता मी स्वतः मैदानात उतरलेला आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून काम करताना व्यवस्थित करावं. अन्यथा, माझं लक्ष असेल असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

माजी खासदार चंद्रकांत शिंदे गटावर संताप व्यक्त करताना

अब्दुल सत्तार घेतात तीस टक्के - राज्याचे मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार 30 टक्के घेऊन काम करतात. हे त्यांनी स्वतः उद्धवजी आणि मला सांगितलेला आहे. तुमची सत्ता गेली की तुमच्या मागे ईडी लागेल. तसे त्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी जपून राहावं. त्यांच्याकडे असलेल्या खोक्यांचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

खैरे यांचे आरोप निरर्थक - उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून वीस लाख रुपये आणल्याचा आरोप संदिपान भुमरे यांनी केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असून ते मला पैसे देणार नाहीत. ते यांच्यासारख्या आमदारांना पैसे देतील, त्यांच्या लग्नकार्यात खर्च करतील. पण ते देणार नाहीत आणि असे पैसे आम्ही देखील घेणार नाही. सभेसाठी आम्ही आमच्या पद्धतीने तयारी करत असतो आणि पैसे जमा करत असतो. यांच्या पैशांची आम्हाला गरज नाही. त्यामुळे भुमरे यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. संदीपान भुमरे यांनी पालकमंत्री पद चांगलं काम करावं. त्यांच्या प्रत्येक कामावर माझं लक्ष असणार आहे. याद राखा मी आता पुन्हा मैदानात उतरलो आहे. त्यामुळे आता भुमरे यांनी काहीही बोलू नये. भुमरे यांनी कोणालाही मोठे होऊ दिले नाही घरातच सर्व पद दिली असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.