ETV Bharat / city

MLA Ravi Rana on Yashomati Thakur : अमरावती जिल्ह्यात सुव्यवस्था राखण्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर अपयशी - आमदार रवी राणा - अमरावती हिंसा रवी राणा प्रतिक्रिया

बडनेराचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana on Amravati violence ) यांनी सुद्धा जिल्‍ह्यात शांतता राखण्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Badnera MLA Ravi Rana on Yashomati Thakur ) अपयशी ठरल्या आहेत, असा आरोप ( Ravi Rana news Amravati ) केला आहे.

MLA Ravi Rana on Yashomati Thakur
यशोमती ठाकूर आरोप रवी राणा
author img

By

Published : Apr 20, 2022, 1:14 PM IST

अमरावती - अमरावती शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या दंगलींच्या ( MLA Ravi Rana on Amravati violence ) मागे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Badnera MLA Ravi Rana on Yashomati Thakur ) या मास्टर माईंड असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. असे असतानाच आता बडनेराचे आमदार रवी राणा ( Ravi Rana news Amravati ) यांनी सुद्धा जिल्‍ह्यात शांतता राखण्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur news amravati ) अपयशी ठरल्या आहेत, असा आरोप केला आहे.

माहिती देताना आमदार रवी राणा

हेही वाचा - Achalpur Paratwada Violence : खासदार नवनीत राणा यांनी जिल्हावासियांना केले शांततेचे आवाहन

अमरावती शहर होत आहे बदनाम - काही महिन्यांपूर्वी अमरावती शहरात दंगल झाली. आता अचलपूर ( Achalpur violence news ) शहरात दंगलीमुळे तणाव निर्माण झाला आहे. खर तर जिल्ह्यात शांतता नांदावी यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन शांततेसाठी प्रयत्न करायला हवे. मात्र, या कामात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या अपयशी ठरल्या आहेत. यशोमती ठाकूर यांच्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे वाढले आहे. पोलिसांचा वापर करून निर्दोष व्यक्ती विरोधातही गुन्हे दाखल करण्याचा प्रकार घडतो आहे, असा आरोप देखील आमदार रवी राणा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार अपयशी - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात कुठेही दंगल झाली नाही. आज मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्णतः अपयशी ठरले आहेत. राज्याचे गृहमंत्री सुद्धा राज्यात सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले.

हेही वाचा - Exam Fever 2022 : दोन वर्षानंतर अमरावती विद्यापीठाची परीक्षा; 50 टक्केच प्रश्न सोडविण्याची मुभा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.