मुंबई : आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹ 5,145, 8 ग्रॅम ₹ 41,160 , 10 ग्रॅम ₹51,450, 100 ग्रॅम ₹5,14,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,616, 8 ग्रॅम ₹44,886, 10 ग्रॅम ₹56,120, 100 ग्रॅम ₹5,61,200 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. शहरातील आजच्या किंमती व कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹ 52,070 मुंबईत ₹51,450, दिल्लीत ₹51,600, कोलकाता ₹51,450, हैदराबाद ₹51,450 आहेत. काल मंगळवारी देशाच्या काही शहरांमध्ये काल सोन्याचा दर हे पुढीलप्रमाणे होता. चेन्नई मध्ये सोन्याचे दर ₹52,010, मुंबईत ₹5,350, दिल्लीत ₹52,500, कोलकाता ₹51,350, हैदराबाद ₹51,350 आहेत. तर पुणे शहरात सोन्याचे दर ₹51,350, नागपूर शहरात सोन्याचे दर ₹51,350, सूरत शहरात सोन्याचे दर ₹51,400 इतके आहेत.
चांदीचे आजचे दर : आज 1 ग्रॅम चांदीची किंमत 68.80 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव 66,800 रुपये इतका झाला आहे. आज चांदी 1 ग्रॅम ₹66.80, 8 ग्रॅम ₹534.40, 10 ग्रॅम ₹668, 100 ग्रॅम ₹6,680, 1 किलो ₹66,800 दर आहेत. तर शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹69200, मुंबईत ₹66,800, दिल्लीत ₹66,800, कोलकाता ₹66,800, बंगळुरू ₹69200, हैद्राबाद ₹69200 आहेत. मंगळवारी चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹690, मुंबईत ₹668, दिल्लीत ₹668, कोलकाता ₹668, बंगळुरू ₹690, हैद्राबाद ₹6900 आहेत. तर समोवारी चांदी 1 ग्रॅम ₹68.50, 8 ग्रॅम ₹540, 10 ग्रॅम ₹675, 100 ग्रॅम ₹6,750, 1 किलो ₹67,500 दर होते.
क्रिप्टोकरन्सीचे मागील काही दिवसांचे दर : सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आहे. एक मार्च रोजी बीटकॉइनची किंमत 19,14,788.40 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,32,825.29 रूपये होती. बायनान्सची किंमत 24,938.64 रूपये होती. तेच 28 फेब्रुवारी रोजी रोजी हीच बीटकॉइनची किंमत19,40,696.06 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,34,805.32 रूपये होती. बायनान्सची किंमत 0.9999726 रूपये होती.
पेट्रोल डिझेलचे दर: आखाती देशांकडून भारत कच्चे तेल आयात करतो. यामध्ये इराण, सौदी अरेबीया, इराक अशा इतर देशांचा समावेश आहे. यावर उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर खर्च जोडून हे दर पेट्रोल पंपावर दिसतात.आज पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 26 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात मध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे आहे. तसेच यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 80 पैसे आहे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे येथे पेट्रोलचा दर 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 68 पैसे आहे. सोलापूर शहरात पेट्रोलचा दर 106 रुपये 20 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 74 पैसे दर आहे. सातारा शहरात पेट्रोलचा दर 106 रुपये 99 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 48 पैसे दर आहे. ठाणे शहरात पेट्रोलचा दर 106 रुपये 49 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 45 पैसे दर आहे.