नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देताना सीतारमण यांनी प्रत्येक पात्र बचत गटाला १ लाखापर्यंत कर्ज देण्याचे जाहीर केले.
- सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडविण्यात महिलांची महत्त्वाची जबाबदारी - सीतारमन
- महिलांना कमी व्याजात कर्ज देण्याची योजना देशातील सर्व राज्यात राबविण्यात येणार
काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री
संसदेमध्ये ७८ महिला खासदार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महिलांना निवडणून दिले आहे. सरकार महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा देणार आहे. महिलांची प्रगती झाल्याशिवाय जगभरात कुठे सामाजिक कल्याण होवू शकत नाही