ETV Bharat / business

व्हीआर ई ३ २०२१ शोकेसमधून हे पाच करा गेम डाऊनलोड

author img

By

Published : Jun 14, 2021, 6:58 PM IST

अनप्लग्ड हा गेम अत्यंत पकड घेणारा आहे. हा एअर गिटार गेम आहे. हा गेम केवळ हाताने खेळता येतो. त्यासाठी हँड ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी क्वेस्टमध्ये वापरण्यात आली आहे.

व्हीआर ई ३ २०२१ शोकेस
व्हीआर ई ३ २०२१ शोकेस

सॅनफ्रान्सिस्को- व्हर्च्युल रिअॅल्टीमध्ये गेमिंगचे प्रमाण वाढते आहे. व्हीआरमधील पाच डाऊनलोड घेण्यासारख्या गेमची माहिती घेऊ.

पीएसव्हीआरने या वर्षी केलेल्या घोषणेप्रमाणे साँग इन द स्मोक हे व्हर्च्युअल रिअॅल्टी (व्हीआर० गेम लाँच केली आहे. हा कार्टुनी इंडी गेम स्कल्स ऑफ द शौगुन आणि गलक झेडप्रमाणे आहे. न्यू डेव्हलपर डायरी स्टूडिओचे सीईओ जेक कॅझडाल यांनी हा गेम केवळ व्हर्चुअल मोड नसल्याचे सांगितले. मात्र, खऱ्या अर्थाने जगणारा आणि जगात श्वास घेणारा असल्याचे म्हटले आहे. ओकुलस रिफ्ट, क्वेस्ट आणि पीएसव्हीआर हे उन्हाळ्यात येणार आहेत.

व्हीआर ई ३ २०२१ शोकेस
व्हीआर ई ३ २०२१ शोकेस

हेही वाचा-कच्च्या मालाच्या पुरवठ्याकरिता सरकारने हस्तक्षेप करावा-ऑक्सिजन कंपनीची मागणी

अनप्लग्ड हा गेम अत्यंत पकड घेणारा आहे. हा एअर गिटार गेम आहे. हा गेम केवळ हाताने खेळता येतो. त्यासाठी हँड ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी क्वेस्टमध्ये वापरण्यात आली आहे. त्याला पीसी व्हीआरचा सपोर्ट आहे. वर्षभरानंतर हे माध्यम अधिक प्रगल्भ होते. त्यामुळे डेव्हलपर हे सातत्याने नवीन संशोधनावर भर देणार आहेत.

व्हीआर ई ३ २०२१ शोकेस
व्हीआर ई ३ २०२१ शोकेस

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ४६४ रुपयांची घसरण; हे' आहे कारण

हे गेम करा डाऊनलोड

  • द किड्स आरन्ट ऑलराईड हा नवा ट्रेलर आहे. नेर्फ अल्टीमेट चॅम्पियनशीप अनेकांनी खेळला असेल. नेर्फ गन्सचा लूक अंत्यत वेगळा आहे. त्यासाठी इम्मी पारितोषिक मिळालेल्या व्हिआर स्टूडिओचे गोपनीय स्थळ वापरण्यात आले आहे. ऑकुलस एक्सक्यूलिझिव्ह २०२२ मध्ये येणार आहे.
व्हीआर ई ३ २०२१ शोकेस
व्हीआर ई ३ २०२१ शोकेस
  • सुशी बेन व्हीआर हा स्टायलिश गेम आहे. यामध्ये सुशी बारला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. हे गेम २०२२ मध्ये येणार आहे.
    व्हीआर ई ३ २०२१ शोकेस
    व्हीआर ई ३ २०२१ शोकेस
  • ओकुलस क्वेस्ट १५ जुलैला लाँच होणार आहे. अ टाऊनशिप टेल ही ओपन वर्ल्ड आरपीजी डिझाईन्ड आहे. त्यामध्ये तुम्हाला खोटी ओळख दाखविता येते. उदा. सोनार, योद्धा, सुतार अशी तुम्हाला काल्पनिक जगात ओळख दाखविता येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.