ETV Bharat / business

'आर्थिक वृद्धि व बालकामगार प्रश्न हे एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाहीत' - employing children

आर्थिक वृद्धि व बालकामगार प्रश्न हे एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाहीत, असे कैलाश सत्यार्थी यांनी मत व्यक्त केले.

Kailash satyarthi
कैलाश सत्यार्थी
author img

By

Published : Jun 12, 2020, 8:51 PM IST

नवी दिल्ली - उद्योग आणि मोठ्या संस्थांनी बालकामगार कामावर घेऊ नये, असे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आवाहन केले. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त सत्यार्थी यांनी बालकामगार समस्येबाबत ट्विट केले आहे.

  • This #WorldDayAgainstChildLabor, I urge businesses&corporations to take the moral responsibility&demonstrate compassion to stop employing child labour. I urge corporate leaders to come forward&end child labour. Let us #EndChildLabour2025 and make India safe India for children

    — Kailash Satyarthi (@k_satyarthi) June 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आर्थिक वृद्धि व बालकामगार प्रश्न हे एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाहीत, असे कैलाश सत्यार्थी यांनी मत व्यक्त केले. बालकामगार समस्या संपल्याने प्रौढांसाठी रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे आर्थिक वृद्धि होवू शकते. ज्या ठिकाणी कामगारांचे अधिकार आणि पुरवठा साखळीचा दर्जा चांगला असतो, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित होते.

  • Economic Growth&Child Labour cannot go hand in hand.Ending child labour will lead to economic growth by generating employment for adults&attracting international investment by countries who are obligated to ensure labour rights&standards in their supply chains #EndChildLabour2025

बालकामगार दिनादिवशी उद्योग आणि मोठ्या संस्थांनी नैतिक जबाबदारी घ्यावी. त्यांनी बालकामगार कामावर न घेता सहानुभूती दाखवावी, अशी मी त्यांना विनंती करतो. 2025 पर्यंत बालकामगार समस्या संपवण्यासाठी सर्व कार्पोरेट प्रमुखांनी पुढे यावे. लहान मुलांसाठी भारत सुरक्षित करावा, असेही सत्यार्थी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बालकामगार विरोधी दिन दरवर्षी 12 जूनला पाळण्यात येतो. जगभरात बालकामगार विरोधी चळवळीला बळ मिळण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.