ETV Bharat / briefs

इंदिरानगरात चार लाखांचा दारूसाठा जप्त; तिघे ताब्यात

author img

By

Published : Jun 8, 2020, 6:57 PM IST

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून इंदिरानगरमध्ये एका वाहनातून दारूसाठा आणल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच रामनगर पोलिसांचे एक पथक इंदिरानगर परिसरात पाळत ठेवून होते. या कारवाईत पोलिसांनी दिड लाख रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे.

chandrapur news
chandrapur crime news

चंद्रपूर - शहरातील इंदिरानगर परिसरात सोमवारी रात्री रामनगर पोलिसांनी कारवाई करत एका वाहनातून दीड लाखांचा दारू साठा जप्त केला. या कारवाईत एकूण साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. गणेश ढोक, सतीश वाढई आणि अभिजित कुंभेकर या तीन आरोपींना याप्रकरणी अचक करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून इंदिरानगरमध्ये एका वाहनातून दारूसाठा आणल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच रामनगर पोलिसांचे एक पथक इंदिरानगर परिसरात पाळत ठेवून होते. इंदिरानगरातील माता मंदिर परिसरात संशयित वाहन (एम.एच. ३४-१५७४) आले. या वाहनाला पोलिसांच्या पथकाने तातडीने वाहन थांबवून तपासणी असता वाहनात देशी दारूच्या १५ पेट्या होत्या. याची किंमत दीड लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश ढोक, सतीश वाढई आणि अभिजित कुंभेकर या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक ए. वाय. मलीक, सुमित खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.