ETV Bharat / briefs

नांदेड जिल्ह्यात दिलासादायक चित्र; बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त - नांदेड कोरोना बरे झालेले रुग्ण 30 एप्रिल 2021

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 80 हजार 182 एवढी झाली आहे. यातील 67 हजार  611 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

Banded corona update
नांदेड कोरोना अपडेट
author img

By

Published : May 1, 2021, 7:31 AM IST

नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या 3 हजार 19 अहवालापैकी 665 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 520 तर अँटिजेन तपासणीद्वारे 145 अहवाल बाधित आहेत.

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 80 हजार 182 एवढी झाली आहे. यातील 67 हजार 611 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या, 10 हजार 757 रुग्ण उपचार घेत असून 181 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

दररोजच्या तुलनेत मृत्यूही घटले -

गेल्या काही दिवसाच्या तुलनेत पहिल्यांदाच मृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. दि. 28 ते 30 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 552 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्के आहे.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 35 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 60 हजार 840
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 71 हजार 170
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 80 हजार182
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 67 हजार 611
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 552
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्के
शुक्रवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-43
शुक्रवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-103
शुक्रवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-494
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 10 हजार 757
अतिगंभीर प्रकृती असलेले-181

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.