ETV Bharat / briefs

हर्षल पटेलच्या जागी दिल्ली संघात 'सुचित'ची निवड - delhi capitals replaces harshal patel with jagadeesha suchith in ipl 2019

जगदीश सुचित हा कर्नाटकचा असून तो उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. मागील वर्षी तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला आहे.

जगदिश सुचित
author img

By

Published : Apr 14, 2019, 2:34 PM IST

नवी दिल्ली - जगदिश सुचित याची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात निवड करण्यात आली आहे. उर्वरित बाकी सर्व सामन्यात तो दिल्लीच्या संघात खेळताना दिसून येईल. सुचितची निवड दुखापतग्रस्त हर्षल पटेल याच्या जागी निवड करण्यात आली आहे.

जगदिश सुचित हा कर्नाटकचा असून तो उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. मागील वर्षी तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला आहे.

दिल्लीचा पुढचा सामना रविवारी हैदराबादमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. दिल्ली गुणतालिकेत सध्या ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा ७ पैकी ४ सामन्यात विजय आणि ३ सामन्यांत पराभव झाला आहे.

Intro:Body:

हर्षल पटेलच्या जागी दिल्ली संघात 'सुचित'ची निवड

नवी दिल्ली - जगदीश सुचित याची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात निवड करण्यात आली आहे. उर्वरित बाकी सर्व सामन्यात तो दिल्लीच्या संघात खेळताना दिसून येईल. सुचितची निवड दुखापतग्रस्त हर्षल पटेल याच्या जागी निवड करण्यात आली आहे.

जगदीश सुचित हा कर्नाटकचा असून तो उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. मागील वर्षी तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला आहे.

दिल्लीचा पुढचा सामना रविवारी हैदराबादमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. दिल्ली गुणतालिकेत सध्या ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा ७ पैकी ४ सामन्यात विजय आणि ३ सामन्यांत पराभव झाला आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.