जोधपूर- निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज बासणी उद्योग परिसरात घडली. या घटनेत ६ जण जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे.
या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबांना २ लाख रुपये आणि जखमींना ४ हजार रुपये मदत देण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
हेही वाचा- बंगळुरूतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग; बाजूची वाहनेही जळून खाक