ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : गोव्यात तृणमूल काँग्रेसकडून उमेदवादवारांची पहिली यादी घोषीत - तृणमूल काँग्रेसची पहिली यादी

तृणमूल काँग्रेसने मंगळवारी (दि. 18 जानेवारी)रोजी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यात ११ उमेदवारांचा समावेश आहे. (Trinamool Congress) तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यात महाराष्ट्र गोमंतक (Mamata Banerjee) पक्षासोबत युती केल्याने अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. (Goa Assembly Election 2022) परंतु, पक्षाकडून मोजकेच उमेदवारांची यादी घोषीत (Trinamool Congress announces first list of candidates )करण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच घोषीत करण्यात येईल असे पक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

गोवा विधानसभा निवडणूक (फाईल फोटो)
गोवा विधानसभा निवडणूक (फाईल फोटो)
author img

By

Published : Jan 19, 2022, 7:17 AM IST

गोवा (पणजी) - तृणमूल काँग्रेसने मंगळवारी (दि. 18 जानेवारी)रोजी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यात ११ उमेदवारांचा समावेश आहे. (Trinamool Congress) तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यात महाराष्ट्र गोमंतक (Mamata Banerjee) पक्षासोबत युती केल्याने अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. (Goa Assembly Election 2022) परंतु, पक्षाकडून मोजकेच उमेदवारांची यादी घोषीत (Trinamool Congress announces first list of candidates )करण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच घोषीत करण्यात येईल असे पक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

पत्रकार परिषद

कोण आहेत उमेदवार ?

  • परवरी - संदीप वजरकर,
  • अल्डोणा - किरण कांडोलकर,
  • सात आंद्रे- जगदीश भोबे,
  • कुंभरजुवा - समिल वलवाईकर,
  • पर्यें- गणपत गावंकर,
  • कॉर्तलीम - गिल्बर्ट रॉड्रिग्ज,
  • नुवे - जोस काब्राल,
  • फातोर्दा - लुइझीनो फलेरो,
  • बेनालिम - चर्चिल आलेमाव,
  • न्हावेली - वालांका आलेमाव,

कुंकळी- डॉ जोरसन फर्नांडिस.

लुईसिनो फळेरो पक्षात नाराज काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन राज्यात तृणमूल काँग्रेस रुजविवनाऱ्या लुईसीनो फालेरो यांच्या नेृत्त्वाखाली राज्यात तृणमूल काँग्रेस ने विजयी घोडदौड सुरू केली होती. मात्र, पक्षाला बळकटी देणारे लुझिनो फलेरो सध्या पक्षात नाराज आहेत. फलेरो यांचा त्यांच्या पारंपरिक न्हवेली मतदारसंघातून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालंका आलेमाव यांनी तिकीट देण्यात आले आहे. तर, फॅलेरो यांना फातोर्डा यांना प्रतिष्ठा पणाला लागेल अशा मतदारसंघात पाठवण्यात आले आहे. तसे पाहता न्हावेली हा फलेरो यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून ते सात वेळा निवडून आले होते. व पुढे राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री देखील झाले. मात्र, ही जागा आता वालांका आलेमाव यांना सोडण्यात आल्याने पुन्हा निवडून येण्याची त्यांची शक्यता मावळली आहे. त्यामुळे ते नाराज असून आगामी काळात ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - समाजवादी पक्षाला भाजपकडून जोरदार झटका.. मुलायम सिंह यादवांची सून करणार भाजपात प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.