- आळंदी (पुणे) - ह. भ. प. बंडातात्या कराडकर हे पायी वारी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सध्या त्यांना आळंदी-पुणे रोडवरील संकल्प गार्डन मंगल कार्यालय येथे त्यांच्या समर्थकांसह पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे इतर समर्थक स्थानबद्ध केलेल्या ठिकाणाच्या समोर टाळ मृदुंगाच्या गजरात ठिय्या मांडून बसले आहेत. सविस्तर वाचा..
- कोल्हापूर : साखर कारखान्यांवर झालेल्या कारवाईबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर नजर टाकून साखर कारखाने उडवणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर सडकून टीका केली. गेल्या काही वर्षांपूर्वी मी याबाबत ईडीकडे चौकशीसाठी मागणी केली होती. मात्र, गेल्या चार वर्षात ईडी झोपली होती का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. आज एका कारखान्यावर झालेल्या कारवाई प्रमाणेच राज्यातल्या इतर 41 कारखान्यांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. शिवाय सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घरावर टाकलेला हा दरोडा असून जोपर्यंत कारखाने पुन्हा त्यांच्या मालकीचे होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही माजी खासदार शेट्टी यांनी दिला. सविस्तर वाचा..
- मुंबई - ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अखिल यांची मालमत्ता जप्त केली आहे. डिनो मोरिया काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे जावई आहेत. महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये अहमद पटेल यांची प्रमुख भूमिका होती. मागच्या वर्षीच अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे देशात लसीकरण सुरू आहे. मात्र या लसीकरण मोहीमेतही काही लोकांना पैसा दिसू लागला होता. यामुळे या लसीकरणात काळाबाजार सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील बोगस लसीकरणानंतर उघड झाले होते. या प्रकरणातील कारवाई सुरू आहे. या बोगल लसीकरणात सहभागी असलेल्या शिवम हॉस्पिटलला टाळे ठोकण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली असून रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. केंद्रात कायदेविषयक सल्ला घेणार आहेत. तसेच सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. याच संदर्भात ईडीने समन्स बजावला होता. मात्र, ते चौकशीला काही हजर राहिले नाहीत. समन्स बजावून ही चौकशीला देशमुख हजर राहिले नाहीत. त्यामुळे ईडी देशमुखांना लवकरच तिसरे समन्स पाठवू शकते. किंवा समन्सच्या आधारावर थेट देशमुखांची घरी चौकशी करू शकते. या संदर्भात देशमुखांनी ईडीकडे गुन्ह्यांची कागदपत्रेही मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याने देशमुख शनिवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. सविस्तर वाचा..

- नाशिक - कोरोनाविषयी संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापित केलेल्या प्रयोगशाळांनी सूचित केल्यानुसार डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. हा विषाणू घातक आहे. याबाबत केंद्रानेही राज्याला पत्र पाठवून सर्तकता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संभाव्य धोका लक्षात घेता बेडसह, ऑक्सिजन सुविधा आणि औषधसाठा करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदी यंत्रणांना निर्देश दिले आहे. अशातच दुसर्या लाटेतील रूग्णसंख्या कमी होत असली तरी, डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत गाफील राहू नका असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिले. स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - आज देशातील अनेक शहरे प्लास्टिकच्या विळख्यात अडकली आहे. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक असून, आपण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्यांचा अनावश्यक वापर करून मानवी आरोग्याशी खेळले जात आहे. आज 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस' आहे. हा दिवस प्लास्टिकसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जाहीर करण्यात आला होता. परंतु आज वाढत्या प्रदूषणाबद्दल आपण किती जागरूक आहोत हा प्रश्न कायम आहे. सविस्तर वाचा..

- डेहराडून - उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडींनी वातावरण तापलं आहे. तीरथसिंग रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून पाच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री बदलण्याची ही तीसरी वेळ आहे. राज्याला पुन्हा एकदा नवीन मुख्यमंत्री मिळणार आहेत. या संदर्भात भाजपा दुपारी तीन वाजता विधिमंडळ पक्षाची महत्वाची बैठक घेणार आहे. उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयीची घोषणा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM

Last Updated : Jul 3, 2021, 1:11 PM IST