ETV Bharat / bharat

खाजगी रुग्णवाहीकेने हुज्जत घातल्याने मृतदेह गाडीवर घेऊन जावा लागला

आंध्र प्रदेशातील तिरुपती रुया रुग्णालयातील घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी नेल्लोर जिल्ह्यात संगम येथे मोकळ्या शेतात गेलेली दोन मुले कानीगिरी जलाशयात पडली. त्यापैकी एक, श्रीराम नावाच्या मुलाला नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, परंतु, त्याचा घटनास्थळीच मृत झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

खाजगी रुग्णवाहीकेने हुज्जत घातल्याने मृतदेह गाडीवर घेऊन जावा लागला
खाजगी रुग्णवाहीकेने हुज्जत घातल्याने मृतदेह गाडीवर घेऊन जावा लागला
author img

By

Published : May 5, 2022, 12:36 PM IST

नेल्लोर - आंध्र प्रदेशातील तिरुपती रुया रुग्णालयातील घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी नेल्लोर जिल्ह्यात संगम येथे मोकळ्या शेतात गेलेली दोन मुले कानीगिरी जलाशयात पडली. (Tirupati Hospital in Andhra Pradesh) त्यापैकी एक, श्रीराम नावाच्या मुलाला नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, परंतु, त्याचा घटनास्थळीच मृत झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

स्थानिक रुग्णवाहिका चालकांनी चितवेलूला तिरुपतीहून गावात नेण्यासाठी ३०,००० रुपयांची मागणी केली. शेवटी 20,000 रुपयांपर्यंत व्यवहार झाला. परवडत नसलेल्या पालकांनी गावातील श्रीकांत यादव यांच्याशी संपर्क साधला. यासह श्रीकांत यादव यांनी मोफत रुग्णवाहिका पाठवली. रुवा येथे पोहोचलेली मोफत रुग्णवाहिका तेथील रुग्णवाहिका युनियनच्या नेत्यांनी बंद पाडली. त्यांनी आत जाऊन मृतदेह रुग्णवाहिकेत भरल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

आमच्या खाजगी रुग्णवाहिकेत आपण जावे अशी याथील नातेवाईकांना धमकी देण्यात आली. तसेच, येथे आलेली रुग्णवाहिकाही त्यांनी परत पाठवली. शेवटी मृतदेह गाडीवर घेऊन जावे लागले. या घटनेबद्दल मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी गंभीर देखल घेतली असून त्यांनी सबंधीतांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

हेही वाचा - Honour killing In Hyderabad : परवानगीशिवाय लग्न केल्यामुळे तरुणीच्या कुटुंबाकडून पतीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.