तिरुअनंतपुरम: टी-20 विश्वचषकापूर्वी ( T20 World Cup 2022 ) भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. आता त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला, तेव्हा येथे चाहत्यांनी भारतीय यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या नावाने घोषणाबाजी केली.
-
"Sanju... Sanju... Sanju.. " chants all over when Indian team landed at Trivandrum🔥
— Sanju Samson Fans Page (@SanjuSamsonFP) September 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Welcome to the fort 🇮🇳🔥🤝@SanjuSamsonFP | #SanjuSamson | @IamSanjuSamson | @rajasthanroyals pic.twitter.com/rX1RkLnIru
">"Sanju... Sanju... Sanju.. " chants all over when Indian team landed at Trivandrum🔥
— Sanju Samson Fans Page (@SanjuSamsonFP) September 26, 2022
Welcome to the fort 🇮🇳🔥🤝@SanjuSamsonFP | #SanjuSamson | @IamSanjuSamson | @rajasthanroyals pic.twitter.com/rX1RkLnIru"Sanju... Sanju... Sanju.. " chants all over when Indian team landed at Trivandrum🔥
— Sanju Samson Fans Page (@SanjuSamsonFP) September 26, 2022
Welcome to the fort 🇮🇳🔥🤝@SanjuSamsonFP | #SanjuSamson | @IamSanjuSamson | @rajasthanroyals pic.twitter.com/rX1RkLnIru
मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. मात्र इथे चाहत्यांमध्ये वेगळेच संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय संघातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनच्या समर्थनार्थ त्याच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय खेळाडूंना पाहताच चाहत्यांनी संजू-संजूच्या घोषणा देण्यास सुरुवात ( Crowd chants Sanju Sanju ) केली.
-
Suryakumar Yadav Showing SanjuSamson's Picture To fans😍 Indian cricket 🏏 Team have Reached Trivandrum Ahead Of 1st T20 Against SouthAfrica #IndianCricketTeam #INDvsSA #CricketTwitter #Cricket #SanjuSamson #INDvAUS #SuryakumarYadav #sky @CricCrazyJohns @rajasthanroyals pic.twitter.com/NUCyqjRSZ2
— Vaishnav Hareendran (@VaishnavHari11) September 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Suryakumar Yadav Showing SanjuSamson's Picture To fans😍 Indian cricket 🏏 Team have Reached Trivandrum Ahead Of 1st T20 Against SouthAfrica #IndianCricketTeam #INDvsSA #CricketTwitter #Cricket #SanjuSamson #INDvAUS #SuryakumarYadav #sky @CricCrazyJohns @rajasthanroyals pic.twitter.com/NUCyqjRSZ2
— Vaishnav Hareendran (@VaishnavHari11) September 26, 2022Suryakumar Yadav Showing SanjuSamson's Picture To fans😍 Indian cricket 🏏 Team have Reached Trivandrum Ahead Of 1st T20 Against SouthAfrica #IndianCricketTeam #INDvsSA #CricketTwitter #Cricket #SanjuSamson #INDvAUS #SuryakumarYadav #sky @CricCrazyJohns @rajasthanroyals pic.twitter.com/NUCyqjRSZ2
— Vaishnav Hareendran (@VaishnavHari11) September 26, 2022
आफ्रिका मालिका आणि त्यानंतर टी-20 विश्वचषकासाठी संजूची ( Sanju Samson ) संघात निवड झालेली नाही. त्यामुळे चाहतेही नाराज दिसत आहेत. चाहत्यांचा संजू-संजूच्या नारेबाजीचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.
-
“Sanju Sanju” chants from the huge crowd. The level of craze we are currently seeing for Sanju Samson all over the world is already unreal 🔥. #SanjuSamson pic.twitter.com/cg65mCCL4M
— Roshmi 🏏 (@cric_roshmi) September 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">“Sanju Sanju” chants from the huge crowd. The level of craze we are currently seeing for Sanju Samson all over the world is already unreal 🔥. #SanjuSamson pic.twitter.com/cg65mCCL4M
— Roshmi 🏏 (@cric_roshmi) September 26, 2022“Sanju Sanju” chants from the huge crowd. The level of craze we are currently seeing for Sanju Samson all over the world is already unreal 🔥. #SanjuSamson pic.twitter.com/cg65mCCL4M
— Roshmi 🏏 (@cric_roshmi) September 26, 2022
यादरम्यान एक व्हिडिओ आणखी व्हायरल होत आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव बसमध्ये बसून संजू सॅमसनचा फोटो बाहेरून घोषणाबाजी करत चाहत्यांना दाखवताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून चाहतेही थक्क झाले. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत.
-
RR Admin since 2013:pic.twitter.com/Tvb1VwsAuD
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">RR Admin since 2013:pic.twitter.com/Tvb1VwsAuD
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 26, 2022RR Admin since 2013:pic.twitter.com/Tvb1VwsAuD
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 26, 2022
ऑस्ट्रेलियानंतर आता आफ्रिकेची पाळी -
विश्वचषकापूर्वी भारताच्या पहिल्या कसोटीत संघ यशस्वी ठरला आहे. त्यांनी टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. आता दक्षिण आफ्रिकेची पाळी आहे. 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरू होत आहे, ज्यामध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका ( India vs South Africa T20 Series ) -
पहिला टी-20 : 28 सप्टेंबर, तिरुवनंतपुरम, संध्याकाळी 7.30 वाजता
दुसरा टी-20 : 2 ऑक्टोबर, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30 वाजता
तिसरा टी-20 : 4 ऑक्टोबर, इंदूर, संध्याकाळी 7.30 वाजता
भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ( India vs South Africa ODI Series ) -
पहिली वनडे: 6 ऑक्टोबर, लखनौ, दुपारी 1.30 वाजता
दुसरी वनडे: 9 ऑक्टोबर, रांची, दुपारी 1.30 वाजता
तिसरी वनडे: 11 ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी 1.30 वाजता
टी-20 मालिकेसाठी भारत-आफ्रिका संघ -
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रॉसो, रिले शॉमी, ट्रिस्टन स्टब्स, यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन, ए. फेलुकायो.
हेही वाचा - Ind Vs Sa T20 Series : खेळाडूंच्या अंतिम निवडीबाबत संघव्यवस्थापन मोठ्या संभ्रमात, या खेळाडूंवर आहे लक्ष