ETV Bharat / bharat

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण - Rajasthan cm ashok gehlot

मुख्यमंत्री गहलोत यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोणतीही लक्षणे दिसत नसून, प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच, आपण सध्या विलगीकरणात असून, आपल्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Rajasthan cm ashok gehlot COVID positive
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण
author img

By

Published : Apr 29, 2021, 10:06 AM IST

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी त्यांच्या पत्नी सुनिता गहलोत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर गहलोत यांनी कोरोना चाचणी केली होती. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Rajasthan cm ashok gehlot COVID positive
https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11576150_thu.jpg

मुख्यमंत्री गहलोत यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोणतीही लक्षणे दिसत नसून, प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच, आपण सध्या विलगीकरणात असून, आपल्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच, विलगीकरणातूनच आपण सर्व कामकाज सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा : रचकोंडा पोलिसांच्या पुढाकाराने 'नॉन कोविड' रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.