ETV Bharat / bharat

Punjab Govt Issues Dress Code : पंजाब दक्षता अधिकाऱ्यांसाठी नवीन आदेश ; कार्यालयात जीन्स आणि टी-शर्टवर बंदी - Winter vacation announced

पंजाबमधील दक्षता अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट घालू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी सरकारने ड्रेस कोड लागू केला ( Dress Code For vigilance Dept Officials )आहे. केवळ फील्ड ड्युटी करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच सूट देण्यात आली आहे. ( Punjab Govt Issues Dress Code )

Dress Code For vigilance Dept Officials
कार्यालयात जीन्स आणि टी-शर्टवर बंदी
author img

By

Published : Jan 3, 2023, 1:54 PM IST

चंदीगड : पंजाब सरकारने दक्षता अधिकाऱ्यांसाठी नवीन आदेश जारी केले आहेत. ( Dress Code For vigilance Dept Officials )कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सरकारने फॉर्मल ड्रेस लागू केला आहे. फील्ड ड्युटी करताना विविध खबरदारी घेणे आवश्यक असल्याने केवळ फील्ड ड्युटी करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच सूट देण्यात आली आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे आदेश कार्यालयात बसलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना लागू होणार आहेत. ( Punjab Govt Issues Dress Code )

तक्रारी प्राप्त झाल्या : या संदर्भात पंजाब सरकारकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, त्या लक्षात घेऊन सरकारने दक्षता अधिकाऱ्यांच्या पेहराव आणि वेळेच्या बंधनाबाबत निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच राज्य सरकारने इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय ( Punjab Govt Decision ) घेतले आहेत.

डिजिटल हजेरी अनिवार्य : बदललेल्या तरतुदींनुसार, मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्यांसाठी डिजिटल हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 23 डिसेंबर 2022 रोजीच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिले होते. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 जानेवारी 2023 पासून मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांसाठी डिजिटल हजेरी अनिवार्य ( Digital presence mandatory for workers ) करण्यात आली आहे. भ्रष्टाचार रोखणे आणि जबाबदारी निश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे.

मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम : या संदर्भात केंद्राने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम ( National Mobile Monitoring System ) या मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. वैयक्तिक लाभार्थी योजना किंवा प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.

8 जानेवारीपर्यंत अंगणवाडी केंद्रांना सुट्टी : पंजाब सरकारने राज्यातील अति थंडीमुळे 8 जानेवारी 2023 पर्यंत सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हिवाळी सुटी जाहीर ( Winter vacation announced ) केली आहे. पंजाबच्या सामाजिक सुरक्षा, महिला आणि बालविकास मंत्री डॉ. बलजीत कौर यांनी सांगितले की, लहान बालकांना थंडीपासून वाचवण्यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना 8 जानेवारीपर्यंत सुटी देण्यात आली आहे. पंजाबमधील सर्व अंगणवाडी केंद्रे ९ जानेवारी २०२३ रोजी उघडतील.

सरकारने शाळांमध्ये सुटी वाढवली : पंजाब शालेय शिक्षण विभागाने 25 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी या कालावधीत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सकाळच्या तापमानात घट झाल्यामुळे वाढत्या थंडीमुळे या निर्णयावर पुनर्विचार करण्यात आला. यानंतर 9 जानेवारी 2023 पर्यंत सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व सरकारी, अनुदानित, मान्यताप्राप्त आणि खाजगी शाळांनी राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.