ETV Bharat / bharat

Petrol, Diesel Prices : पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ सुुरुच, सहा दिवसात वाढले सुमारे पावणे चार रुपये

रविवारी पेट्रोलच्या दरात पुन्हा प्रतिलिटर 50 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 55 पैशांनी वाढ (Petrol, diesel prices hiked) करण्यात आली आहे, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत एकूण दरांमध्ये ही पाचव्यांदा वाढ (The fifth increase in rates) झाली असुन एकुण वाढ पावणेचार रुपयांपर्यंत गेली आहे. या वाढीमुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 113.88 रुपये आणि 98.13 रुपयांवर जाऊन पोचले आहेत.

Petrol, Diesel Prices
पेट्रोल, डिझेलची दरवाढ
author img

By

Published : Mar 27, 2022, 8:15 AM IST

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे 4 नोव्हेंबरपासून देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (Rates of petrol and diesel) स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान कच्च्या तेलाचे दर वाढल्या नंतरही किंमती स्थिर ठेवण्यात आल्या. त्याचा फटका आता पहायला मिळत आहे. 22 मार्च रोजी दर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा दीर्घ कालावधी संपल्यानंतर किमतींमध्ये झालेली ही पाचवी वाढ आहे. आठवडा भरात या किंमती आजच्या वाढीपुर्वी चार वेळा वाढल्या आहेत. चौथी दरवाढ थेट प्रति लिटर 80 पैशांनी वाढल्या होत्या. आज पाचव्यांदा झालेल्या दरवाढी मुळे सहा दिवसात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 3.70 रुपयांनी तर डिझेलचे दर 3.75 रुपयांनी वाढले आहेत.

10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढणे अपेक्षित होते, मात्र विरोधकांनी या विषयावर टीका केल्यामुळे दोन आठवड्यांनी दरवाढ करण्यास सुरवात केली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 137 दिवसांच्या अंतरात सुमारे USD 82 प्रति बॅरल वरून USD 120 पर्यंत वाढल्या तसेच किरकोळ किमतीतील वाढ झाली. परंतु सरकारी मालकीचे इंधन विक्रेते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम. कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आता टप्प्याटप्प्याने आवश्यक भाव वाढ सुरु केली आहे.

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने गेल्या आठवड्यात सांगितले की, निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांचा एकुण सुमारे USD 2.25 अब्ज (रु. 19,000 कोटी) महसूल बुडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली होती. जून 2017 मध्ये दैनंदिन किमतीत सुधारणा सुरू झाल्यापासून ही एक दिवसाची सर्वात मोठी वाढ (The biggest increase of one day) नोंदवली गेली होती. पेट्रोल डिझेलच्या दर पुर्नरचनेत साडेचार महिन्यांनंतर हे दर वाढले आहेत. भारत आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे

  • Price of petrol & diesel in Delhi at Rs 99.11 per litre & Rs 90.42 per litre respectively today (increased by 50 & 55 paise respectively)

    In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 113.88 & Rs 98.13 (increased by 53 paise & 58 paise respectively)

    (File pic) pic.twitter.com/7Eg5Optru1

    — ANI (@ANI) March 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : DELHI BUDGET 2022 : दिल्ली सरकार अर्थसंकल्प २०२२ : आरोग्य क्षेत्रासाठी ९ हजार ७६९ कोटींची भरघोस तरतूद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.