ETV Bharat / bharat

अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत - अहमदाबादमध्ये पावसामुळे लोकांचे हाल

अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला. अहमदाबादमध्ये गेल्या 24 तासांत सरासरी 8.5 इंच पाऊस झाला आहे. याशिवाय काही भागात 18 इंचाहून अधिक पाऊस झाला आहे. त्यावेळी शाहीबागमध्ये एक कार रस्त्याने जात होती. त्यानंतर कार रस्त्यावरील खड्ड्यात आदळली आणि कार रस्त्यातच खड्ड्यात पडली. या घटनेत कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत.

अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
author img

By

Published : Jul 11, 2022, 7:33 PM IST

अहमदाबाद (गुजरात) - अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला. अहमदाबादमध्ये गेल्या 24 तासांत सरासरी 8.5 इंच पाऊस झाला आहे. याशिवाय काही भागात 18 इंचाहून अधिक पाऊस झाला आहे. त्यावेळी शाहीबागमध्ये एक कार रस्त्याने जात होती. त्यानंतर कार रस्त्यावरील खड्ड्यात आदळली आणि कार रस्त्यातच खड्ड्यात पडली. या घटनेत कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत.

अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

जरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे काही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आणि विविध सखल भागात पाणी शिरले आहे. नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात 700 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे ओरसंग नदीच्या परिसरात पूर आला होता.

अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस
अहमदाबादमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

ओरसांग नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर वलसाडमधील काही सखल भागात पूर आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कावेरी आणि अंबिका नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत असल्याने नवसारी जिल्ह्याचे अधिकारीही सतर्क आहेत.

हेही वाचा - School Students Clash In Raipur: रायपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.