शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत महागाईवर भाष्य केले. तसेच कोरोनाकाळातील लोकांच्या समस्यावर भाष्य केले. ग्रामविकास योजनेसंदर्भातील समस्या त्यांनी लोकसभेत मांडल्या. तसेच कोरोनाकाळात सामन्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे ते म्हणाले
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
19:31 March 18
लोकसभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत
19:30 March 18
लोकसभेत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर
देशातील 173 किनारपट्टी जिल्ह्यात 1000 हून अधिक शाळा व महाविद्यालयात एकूण एक लाख कॅडेट्सचा एनसीसी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना सैन्य दलात सामील होण्यासाठी देखील प्रेरित केले जाईल. एनसीसी विस्तार योजना राज्यांच्या सहकार्याने राबविली जाईल. महाराष्ट्रातील किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यात एनसीसी सेंटर उभारण्यासंदर्भात खासदार गजानन किर्तीकर यांनी भाष्य केले.
18:46 March 18
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले
लोकसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खाजगीकरणावर भाष्य केले. तसेच त्यांनी सीलेंडरच्या वाढत्या किंमतीवरून समस्या मांडल्या. तसेच जीएसटीचा केंद्राकडून राज्यांना मिळणारा वाटा देण्यात आलेला नव्हता. यावर त्यांनी भाष्य केले. तसेच आत्मनिर्भर भारतावर त्यांनी भाष्य केले.
18:44 March 18
मराठा आरक्षणावर केंद्राने ठोस भूमिका घ्यावी - ओमप्रकाश राजेनिंबाळकर
केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारचे आरक्षण कायम राहण्यासाठी ज्या प्रकारे शपथ पत्र सुप्रीम कोर्टात दिले. तसेच शपथपत्र मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी सुप्रीम कोर्टात द्यावे, अशी मागणी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत केली.
17:09 March 18

काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी आज लोकसभेत दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर प्रकरण उपस्थित केले. तसेच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, जिलेटिन कोणी पुरवले, याबाबत तपास करण्यात आलेला नाही, असे केतकर म्हणाले.