ETV Bharat / bharat

Woman Murder : महिलेचा गळा चिरून मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळलेला आढळला; पतीचा शोध सुरू

केरळमधील कोची (Kerala Kochi woman murder case ) येथे एका महिलेची गळा चिरून हत्या (woman murder cutting throat) करण्यात आली. यानंतर तिचे शव प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळलेल्या अवस्थेत (Woman body wrapped in plastic cover) सापडले. लक्ष्मी असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची महाराष्ट्राची आहे. (Maharashtra woman found murdered ) (Kerla Crime) (latest news from Kerala)

Murder
Murder
author img

By

Published : Oct 25, 2022, 4:23 PM IST

एर्नाकुलम (केरळ) : केरळमधील कोची (Kerala Kochi woman murder case ) येथे एका महिलेची गळा चिरून हत्या (woman murder cutting throat) करण्यात आली. यानंतर तिचे शव प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळलेल्या अवस्थेत (Woman body wrapped in plastic cover) सापडले. लक्ष्मी असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची महाराष्ट्राची आहे. या घटनेतील पती राम बहादूरचा शोध सुरू आहे. (Maharashtra woman found murdered ) (Kerla Crime) (latest news from Kerala)

महिलेची गळा चिरून हत्या - 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एर्नाकुलमच्या गिरीनगर, कडवंत्र येथील घरातून मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सांगितले की, मूळचे महाराष्ट्राचे असलेले हे जोडपे एक वर्षापासून भाड्याने घरात राहत होते. महिलेचा गळा चिरून मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळण्यात आला होता. घरातून दुर्गंधी आल्याने घरमालकाने पोलिसांना माहिती दिली.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला - या घटनेप्रकरणी कडवंत्र पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून पतीचा शोध सुरू केला आहे. पत्नीची हत्या करून तो फरार झाला असावा, असा पोलिसांचा निष्कर्ष आहे. पोलिसांनी येऊन घर उघडले तेव्हा त्यांना महिलेचा मृतदेह आवरणात गुंडाळलेला आणि नंतर कापडाने बांधलेला आढळून आला. मृतदेह काही दिवस जुना आणि कुजलेल्या अवस्थेत होता.

किरायदारांची ओळखपत्रे खोटी - घराच्या मालकाने सांगितले की, दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. घर भाड्याने देताना या जोडप्याने ओळखपत्र किंवा इतर कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत. भाड्याच्या कागदपत्रासाठी त्यांनी मालकाला दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी घरमालकाला सांगितलेली नावेही चुकीची असू शकतात, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.