श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात Shopian District लष्कर, सीआरपीएफ आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे Lashkar E Taiba तीन दहशतवादी मारले गेले. पोलिसांनी ही माहिती दिली. नागबल भागातील हुशांगपोरा गावात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल शोपियान पोलिसांना मिळालेल्या विशिष्ट माहितीनुसार कारवाई करत, मंगळवारी पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त घेराबंदी Army Encounter In Shopian आणि शोध मोहीम सुरू केली. दरम्यान झालेल्या चकमकीत सिरीयल किलर दहशतवादी दानिश भट Terrorist Danish Bhat Killed देखील चकमकीत ठार झाला.
दानिश भट नागरी अत्याचारांतला गुन्हेगार लादी इमामसाहेब येथील रहिवासी दानिश खुर्शीद भट, अमरबुग इमामसाहेब येथील रहिवासी तन्वीर अहमद वानी आणि चेरमार्ग येथील तौसीफ अहमद भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. पोलिसांच्या नोंदीनुसार, तीन दहशतवादी पोलिसांवर हल्ले, सुरक्षा दल security forces आणि नागरी अत्याचारांसह civil atrocities अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये Terrorist crimes सामील होते, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दानिश खुर्शीद भट आणि तनवीर अहमद वाणी हे तरुणांची भरती करायचे.
कुख्यात सिरीयल किलर काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार म्हणाले की, एसएसपी शोपियान यांना नागबल भागात ३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने परिसराला वेढा घातला आणि चकमक सुरू झाली. यातील एक दहशतवादी दानिश भट अनेक सिरीयल किलिंगच्या Serial Killing प्रकरणांत सामील होता आणि इतर दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. ते म्हणाले की, चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे तीन स्थानिक दहशतवादी मारले गेले आणि त्यांचे मृतदेहही सापडले. Lashkar E Taiba Serial killer Terrorist Danish Bhat killed In Army Encounter In Shopian