नवी दिल्ली - भारतीय नौदनाचा पी-71 या प्रकल्पाची चौथी स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी (fourth stealth scorpene) ही कार्यरत होणार आहे. ही आयएनएस वेला नावाने नौदलात कार्यान्वित होणार आहे. चालू महिन्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. कंपनीने ही पाणबुडी नौदलाकडे सोपविली होती.
चौथी स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी आयएनएस ही 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल (INS Vela in Mumbai) होणार आहे.
-
#WATCH | Indian Navy to commission fourth stealth scorpene class submarine, INS Vela in Mumbai on November 25
— ANI (@ANI) November 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: Eastern Naval Command) pic.twitter.com/Q7Is0h11UZ
">#WATCH | Indian Navy to commission fourth stealth scorpene class submarine, INS Vela in Mumbai on November 25
— ANI (@ANI) November 24, 2021
(Source: Eastern Naval Command) pic.twitter.com/Q7Is0h11UZ#WATCH | Indian Navy to commission fourth stealth scorpene class submarine, INS Vela in Mumbai on November 25
— ANI (@ANI) November 24, 2021
(Source: Eastern Naval Command) pic.twitter.com/Q7Is0h11UZ
वेलापूर्वी एमडीएल कालवरी, खंडेरी आणि करंज या पाणबुड्या लाँच करण्यात आलेल्या आहेत. चौथी स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी कार्यरत झाल्याने अशी पाणबुडी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.