दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यू संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 67 हजार 84 रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर, 1241 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला ( India Corona death ) आहे. 1 लाख 67 हजार 882 रुग्णांना कोरोनावर मात केली ( India Corona Recovery ) आहे.
-
India reports 67,084 fresh #COVID19 cases, 1,67,882 recoveries and 1,241 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) February 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases: 7,90,789 (1.86%)
Death toll: 5,06,520
Daily positivity rate: 4.44%
Total vaccination: 1,71,28,19,947 pic.twitter.com/pO6gvSwwob
">India reports 67,084 fresh #COVID19 cases, 1,67,882 recoveries and 1,241 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) February 10, 2022
Active cases: 7,90,789 (1.86%)
Death toll: 5,06,520
Daily positivity rate: 4.44%
Total vaccination: 1,71,28,19,947 pic.twitter.com/pO6gvSwwobIndia reports 67,084 fresh #COVID19 cases, 1,67,882 recoveries and 1,241 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) February 10, 2022
Active cases: 7,90,789 (1.86%)
Death toll: 5,06,520
Daily positivity rate: 4.44%
Total vaccination: 1,71,28,19,947 pic.twitter.com/pO6gvSwwob
देशातील 7 लाख 90 हजार 789 कोरोना रुग्णांवरती उपचार ( India Active Cases ) सुरु आहेत. पॉझिटिव्हीटी रेट 4.44 टक्क्यांवर पोहचला ( India Positivity Rate ) आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 6 हजार 520 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला ( India Corona Total Death ) आहे. तर 171 कोटी 28 लाख 19 हजार 947 जणांनी कोरोना प्रतिबंधकात्मक लसीचे डोस घेतले आहेत. आतापर्यंत 74.61 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 15 लाख 11 हजार 321 कोरोना चाचण्या केल्या गेल्या.
हेही वाचा - Amol Palekar In Hospitalized : अमोल पालेकर रुग्णालयात, आरोग्याबाबत समोर आली 'ही' महत्वाची माहिती