ETV Bharat / bharat

धबधब्यावर सेल्फी घेताना चार तरुणींचा घसरून मृत्यू - महाराष्ट्र सीमेवरील किटवडा धबधब्यावर सहली

बेळगाव येथील 40 तरुणी महाराष्ट्र सीमेवरील किटवडा धबधब्यावर सहलीला गेल्या होत्या. सहलीदरम्यान सेल्फी घेताना पाच महिला घसरल्या. पाच तरुणींपैकी चौघींचा मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. (Four Women Dies While Taking Selfie). (Women Dies While Taking Selfie At Waterfall).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 26, 2022, 4:29 PM IST

बेळगाव (कर्नाटक) : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या किटवडा गावातील धबधब्यात घसरून चार तरुणींचा शनिवारी मृत्यू झाला. सर्व मृत बेळगाव जिल्ह्यातील आहेत. आसिया मुजावर (17, रा. उज्वल नगर), कुडशिया हसम पटेल (20), अनागोला, रुक्काशर भिस्ती (20) आणि झटपत कॉलनीतील तस्मिया (20) अशी मृतांची नावे आहेत. (Four Women Dies While Taking Selfie). (Women Dies While Taking Selfie At Waterfall).

सेल्फी घेताना मृत्यू : बेळगाव येथील 40 तरुणी महाराष्ट्र सीमेवरील किटवडा धबधब्यावर सहलीला गेल्या होत्या. सहलीदरम्यान सेल्फी घेताना पाच महिला घसरल्या. पाच तरुणींपैकी चौघींचा मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तरुणींचे मृतदेह बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात आणण्यात येत आहेत. BIMS हॉस्पिटलजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.