ETV Bharat / bharat

लग्नसराई! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, वाचा तुमच्या शहरातील दर - सोन्या चांदीच्या दर

सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळात सोन्य-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज शुक्रवार(दि.27 मे)रोजी सलग तिसऱ्या दिवशीही घसरलाय. आज सोन्याच्या दरात १० ग्रॅम सोन्यामागे २७० रुपयांची घसरण झाली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : May 27, 2022, 9:45 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेट साठी ४७,६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१,९८० रूपये आहे तर चांदीच्या दरात थोडी घसरण झाली असून १० ग्रॅम चांदीचा दर आज ६१५ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५१९८० रुपये
  • दिल्ली - ५१९८० रुपये
  • हैदराबाद - ५१९८० रुपये
  • कोलकत्ता - ५१९८० रुपये
  • लखनऊ - ५२,१३० रुपये
  • मुंबई - ५१,९७० रुपये
  • नागपूर - ५२,०२० रुपये
  • पूणे - ५२,०२० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा - पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटामध्ये अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.