- देशात 87 जण ओमायक्रॉनबाधित
- महाराष्ट्रात कोरोनाचे 877 नवे रुग्ण
- केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष लोकसभेत मागणी करणार
- लग्नासाठी मुलींचे वय 18 वरुन 21 करण्याचा केंद्र सरकारचा कॅबिनेट बैठकीत निर्णय
- ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर नवाब मलिक यांच्याकडून प्रतिज्ञापत्र दाखल
- काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा, राज्यसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या राजीनाम्यावर ठाम
- 12 वीची परीक्षा 4 मार्च तर, 10 वीची परीक्षा 15 मार्चपासून होणार
- ब्रिटनमध्ये कोरोनाचे 88,376 नवीन रुग्ण आढळले आहेत
- दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची 26,900 नवीन प्रकरणे
- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही जीव गेला नाही -राज्य सरकार
- नागपूरमध्ये खासदार सांस्कृतीक मोहत्सवाला आजपासून सुरूवात
लग्नासाठी मुलींचे वय 18 वरुन 21 करण्याचा केंद्र सरकारचा कॅबिनेट बैठकीत निर्णय - undefined
वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.
![लग्नासाठी मुलींचे वय 18 वरुन 21 करण्याचा केंद्र सरकारचा कॅबिनेट बैठकीत निर्णय लग्नासाठी मुलींचे वय 18 वरुन 21 करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13929673-thumbnail-3x2-topnews.jpg?imwidth=3840)
लग्नासाठी मुलींचे वय 18 वरुन 21 करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- देशात 87 जण ओमायक्रॉनबाधित
- महाराष्ट्रात कोरोनाचे 877 नवे रुग्ण
- केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष लोकसभेत मागणी करणार
- लग्नासाठी मुलींचे वय 18 वरुन 21 करण्याचा केंद्र सरकारचा कॅबिनेट बैठकीत निर्णय
- ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर नवाब मलिक यांच्याकडून प्रतिज्ञापत्र दाखल
- काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा, राज्यसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या राजीनाम्यावर ठाम
- 12 वीची परीक्षा 4 मार्च तर, 10 वीची परीक्षा 15 मार्चपासून होणार
- ब्रिटनमध्ये कोरोनाचे 88,376 नवीन रुग्ण आढळले आहेत
- दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची 26,900 नवीन प्रकरणे
- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही जीव गेला नाही -राज्य सरकार
- नागपूरमध्ये खासदार सांस्कृतीक मोहत्सवाला आजपासून सुरूवात
Last Updated : Dec 17, 2021, 9:26 AM IST
TAGGED:
ETV BHARAT TOP NEWS