ETV Bharat / bharat

Today's Top News in Marathi : पंतप्रधान मोदी उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर; टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - ईटीव्ही भारत टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Today's Top News in Marathi
टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Jan 2, 2022, 6:23 AM IST

  • आज दिवसभरात -
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर; मेरठच्या सरधनामध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचे कोनशिलेचे अनावरण करणार
  2. अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद
  3. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीच्या दौऱ्यावर. लखनऊ येथे होणार महारॅली.
  4. भारताचे माजी क्रिकेटर किर्ती आझाद यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1959मध्ये बिहारच्या पूर्निया येथे झाला आहे.

काल दिवसभरात -

  1. मुंबई - गेल्या 24 तासांत राज्यात 9 हजार 170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 6 हजार 397 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून, 1 रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. राज्य आरोग्य बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 1 हजार 445 रुग्ण बरे झाले असून, राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 32 हजार 224 इतकी आहे. सविस्तर वाचा -
  2. औरंगाबाद - राज्यात लॉकडाऊन सध्या नाहीच, या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीतीही दाखवू नये, असे राजेश टोपे यांनी सांगितले. 700 मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की, आपोआप लॉकडाऊन लागेल, असेही टोपे ( Health Minister Rajesh Tope talk on omicron ) यांनी सांगितले. सविस्तर वाचा -
  3. मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ( Sameer Wankhede ncb zonal director term ) यांचा 31 डिसेंबर रोजी कार्यकाळ संपला आहे. तरी समीर वानखेडे यांची पदमुक्ततेची सूचना आलेली नाही. त्यामुळे, पुन्हा तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. समीर वानखेडे यांनी दोन वर्षांत 330 आरोपींना अटक केली आहे तर, 1 हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले आहे. सविस्तर वाचा -
  4. मुंबई - राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ( Nawab Malik's son-in-law Sameer Khan's case ) विशेष न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात धाव ( NCB in Mumbai High Court over Sameer Khan case ) घेतली आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सविस्तर वाचा -
  5. मुंबई : भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला ( Pankaja Munde Corona Infected ) आहे. यापूर्वीही एकदा पंकजा यांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ( Pankaja Munde Covid Test Positive ) आल्यानंतर त्यांनी स्वतःला घरच्या घरीच क्वारंटाईन ( Pankaja Munde Quarantined ) केले आहे. सविस्तर वाचा -
  • वाचा आजचे राशीभविष्य -

2 January Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांचा आजचा दिवस आजचा दिवस चिंतामुक्त असेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.