ETV Bharat / bharat

Diwali celebrations : देशभरात दिवाळीचा उत्साह, पंतप्रधानांसह 'या' दिग्गजांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

author img

By

Published : Oct 24, 2022, 10:58 AM IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले, की, देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा. प्रकाशाच्या आणि उत्साहाच्या या पवित्र सणानिमित्त ज्ञानाचा आणि ऊर्जेचा दीप प्रज्वलित करून गरजूंच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया. या महान सणानिमित्त मी तमाम देशवासीयांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी जावो अशी प्रार्थना करते.

दिवाळी शुभेच्छा
Diwali celebratio

नवी दिल्ली : आज देशभरात दिव्यांचा सण दिवाळी साजरी होत आहे. सणानिमित्त आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी (नरेंद्र मोदी) यांच्यासह दिग्गजांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा ( Prez Murmu Diwali wishes ) दिल्या आहेत. त्यांनी म्हटले, की, देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा. प्रकाशाच्या आणि उत्साहाच्या या पवित्र सणानिमित्त ज्ञानाचा आणि ऊर्जेचा दीप प्रज्वलित करून गरजूंच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया. या महान सणानिमित्त मी तमाम देशवासीयांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी जावो अशी प्रार्थना करते.

  • समस्त देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं।
    प्रकाश का यह पर्व सभी के जीवन में खुशियां, आरोग्य व समृद्धि लाए। pic.twitter.com/iTFUoddlm9

    — Amit Shah (@AmitShah) October 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याचवेळी पीएम मोदींनी ट्विट करून ( PM Modi wishes Diwali ) दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आशा आहे की या सर्व लोकांची कुटुंब आणि मित्रांसोबत दिवाळी आनंदात जावो. या दिवशी माता लक्ष्मी, देवी सरस्वती, कुबेर आणि काली माँ यांची पूजा केली जाते. गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah wishes Diwali ) यांनीही सर्वांना प्रकाशाच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करून सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा असे म्हटले आहे. प्रकाशाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.